वाढत्या कोरोना रुग्णांमुळे नाशिक महानगरपालिका अॅक्शन मोडमध्ये, 6 डॉक्टरांसह एका क्लिनिकवर कारवाई

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक</strong> : कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या वाढू लागल्याने नाशिक महानगरपालिका अॅक्शन मोडमध्ये आली आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसह शहरातील 6 डॉक्टर आणि एका क्लिनिकवर साथरोग प्रतिबंधक कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अनेक महिन्यांनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने महापालिका धडक कारवाई सुरू केली आहे.</p> <p style="text-align: