‘विश्वस्त मंडळाला आर्थिक, धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही’,उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

<p>उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेशानुसार शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नियुक्तीप्रकरणी राज्य सरकारला दणका &nbsp;देण्यात आलाय. विश्वस्त मंडळाला विश्वस्त मंडळाला आर्थिक, धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीय.</p>