वीजदेयके भरा नाहीतर विजतोडणी करणार; नाशिक परिमंडळातील तब्बल 4 लाख 40 हजार ग्राहकांना नोटीस

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक</strong> : वीजबिलांचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच चर्चेत असताना नाशिक परिमंडळातील तब्बल 4 लाख 40 हजार ग्राहकांना <strong><a href="https://marathi.abplive.com/search?s=mahavitaran&format=news">महावितरण</a></strong>कडून नोटीस बजावण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये महावितरण विरोधात संतापाची लाट उसळलीय तर महावितरणचा कारभारच बेकायदेशीर असल्याचं ग्राहक पंचायतचं म्हणणं आहे.</p> <p style="text-align: justify;">लॉकडाऊनच्या काळात महावितरणकडून ग्राहकांना देण्यात आलेली