वेध नवरात्रोत्सवाचे : तयारी दांडीयाची…

नवरात्र www.pudhari.news

नाशिक : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोदाघाट परिसरात दरवर्षीप्रमाणे पर जिल्ह्यातील विक्रेते दाखल झाले आहेत. नवरात्रोत्सवात दांडीया खेळण्यासाठी लागणार्‍या आकर्षक टिपर्‍या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. (छायाचित्रे : रुद्र फोटो).

 

दांडीया www.pudhari.news
लाकडाला सर्वप्रथम चाकूच्या सहाय्याने असे तासून टिपरी तयार केली जाते.

 

दांडीया www.pudhari.news
तयार झालेल्या टिपर्‍यांना अशाप्रकारे विविध आकर्षक रंग दिले जातात.

 

दांडीया www.pudhari.news
रंग दिलेल्या टिपर्‍यांवर अशी कलाकुसर व नक्षीकाम केले जाते.

 

पाथरवट www.pudhari.news
नवरात्रोत्सवात नऊ दिवस अखंड दिप प्रज्वलित ठेवण्याला महत्व असल्याने त्यासाठी दगडी दिवे घडवितांना पाथरवट.

हेही वाचा:

The post वेध नवरात्रोत्सवाचे : तयारी दांडीयाची... appeared first on पुढारी.