शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शन वेळेत बदल, सकाळी 7.15 ते संध्याकाळी 7.45 पर्यंत मंदिर भाविकांसाठी खुलं

<p>&nbsp;<strong>शिर्डी :</strong>&nbsp;राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य &nbsp;शासनाने 28 मार्च 2021 च्&zwj;या कोवीड- 19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यानुसार आता भाविकांना साई मंदिर दर्शनासाठी समाधी मंदिर सकाळी 7.15 ते संध्याकाळी 7.45 यावेळेत खुले राहणार आहे. तसेच श्री साईप्रसादालय हे सकाळी 10 ते रात्री 7.30 &nbsp;यावेळेत सुरु राहणार असल्याची माहिती साईबाबा संस्थान ने दिली आहे.&nbsp;</p>