शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी लवकरच ऑफलाईन पास मिळणार, साई संस्थानचा शासनाकडे प्रस्ताव

<p>लवकरच शिर्डीत ऑफलाईन पास सेवाही सुरू होणार असुन दिवाळीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर&nbsp;साई&nbsp;संस्थानने तयारी केलीय. ऑफलाईन पास आणि भक्तांसाठी प्रसादालाय सुद्धा सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव शासनाला पाठवल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिलीय.</p>