शेतकऱ्यांचा उद्रेक! आमदारांना कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

केरसाणे (जि. नाशिक) : (ता.बागलाण) येथे काल मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि शेतकऱ्यांचे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले त्याचा पाहणी दौरा करत असताना वीज महामंडळाने वीज कनेक्शन तोडल्याने त्याच्या निषेधार्थ केरसाणे ग्रामस्थांनी बागलाण विधानसभा आमदार दिलीप बोरसे यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवले व शासनाच्या या निर्णयालाचा निषेध केला. (व्हिडीओ-रोशन भामरे)