शेतकऱ्यांच्या समर्थनात, केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात Nashik मध्ये ट्रॅकटर रॅली : ABP Majha

<p>Nashik : दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात आणि केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात नाशकात सिन्नर फाट्यावर शेतकऱ्यांनी ट्रॅकटर रॅली काढलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थोड्याचं वेळात शेतकरी जनजागृती परिषदेला सुरुवात होणार आहे.&nbsp;</p>