साडेतीन किमीचा गाळ काढण्यासाठी गोदावरीचं पाणी रोखलं, पुढील चार महिने सुरू राहणार गाळ काढण्याचं काम

<p>पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी आणि कायमच प्रदूषणामुळे चर्चेत राहणाऱ्या गोदावरीच पात्र पूर्णपणे कोरडठाक पडलंय. स्मार्टसिटी अंतर्गत गोदावरी नदी पात्रातील गाळ कढण्याचं काम हाती घेण्यात आलं असून पुढील तीन-चार महिन्यात नदीचं खोलीकरण केलं जाणार आहे. पावसाळ्याचे चार पाच महिने सोडले तर उर्वरित काळ गोदावरी नदी परावलंबी होते. प्रदूषणांत प्रचंड वाढ