स्वातंत्र्य दिनी colonel Laxmidhar Bhuyan यांचा विश्वविक्रम, 20 फूट उंच शिडीवर शिर्षासन : ABP Majha
<p>स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला विक्रमाची गवसणी घालत लेफ्टनंट कर्नल लक्ष्मीधार भुयान यांनी 20 फूट उंच शिडीवर शिर्षासन करून नव्या विक्रमाची नोंद केली आहे. डोळ्याला पट्टी बांधून जीप्सी वाहनावर 20 फूट उंच शिडीवर शिर्षासन स्थितीमध्ये सर्वात जास्त वेळ राहण्याचा विक्रम कर्नल भुयान यांनी केला आहे. </p>