नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
जव्हार सिल्वासा रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या दाेन बसेस धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्यांपैकी 20 ते 25 प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली असून नाशिक-सिल्वासा आणि जळगाव-सिल्वासा या दोन्ही बसेस भरसट मेटजवळील धोकादायक वळणावर स समोरासमोर आल्याने धडकल्या. बसेसची धडक होऊन अपघात झाल्याने बसमधील प्रवाशी जखमींवर जव्हार मधील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हेही वाचा:
- अब्दुल सत्तारांची जीभ घसरली, सुप्रिया सुळेंवर अभद्र भाषेत टीका, शब्द मागे घेण्यासाठी दिला २४ तासांचा अल्टिमेटम
- पुणे : उद्या चंद्रोदय ग्रहण लागलेल्या अवस्थेत, भारतात स्पर्शकाळ अनुभवता येणार नाही
- केडगाव : महामार्गावर खडीमुळे अपघाताची शक्यता
The post नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस समोरासमोर धडकल्या; 25 प्रवाशी जखमी appeared first on पुढारी.