नाशिक : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ६५ ते ७० वयोगटातील वृद्ध ठार झाल्याची घटना दत्त मंदिर सिग्नल परिसरात घडली. रविवारी (दि. ३१) सकाळी हा अपघात झाला. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- पुणे : सांगवीतील तावरेवस्ती रस्त्याचा प्रश्न सुटणार कधी?
- नगर : ‘त्या’ 267 कामांचे वाटप चर्चेत..!
- मोठी बातमी : संजय राऊत यांना चार ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी
The post नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार appeared first on पुढारी.