नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकचे अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची बदली मुंबई येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे करण्यात आली आहे. शासनाने बुधवारी (दि.2) रात्री उशिरा त्याबाबतचे आदेश काढले. नडे यांच्यासोबत राज्यातील अन्य 7 अपर जिल्हाधिकाऱ्यांचा बदलीत समावेश आहे. दिवाळीच्या अगोदरपासून नडे यांच्या बदलीची जोरदार चर्चा महसूल विभागात रंगली होती.
- नाशिक : पालकमंत्र्यांची आज विशेष आढावा बैठक, भाजप आमदारांना निमंत्रण
- Parenting Tips : मुलांच्या चांगल्या जडणघडणीसाठी पालकांनी ‘या’ गोष्टी कटाक्षाने टाळाव्या
- Shoaib Akhtar Talks About Virat Kohli : यंदाचा वर्ल्ड कप ‘विराट कोहली’चा; पाकिस्तानच्या शोहेब अख्तरची स्तुतीसुमने
The post नाशिक : अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची बदली appeared first on पुढारी.