नाशिक : गोदाघाटावरील पुरात प्रवासी बस अडकते तेव्हा…!

www.pudhari,news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गोदाघाट www.pudhari.news

वेळ : शुक्रवार सायंकाळी पाचची…ठिकाण : पुराने वेढलेला गोदाघाट…अशातच देवदर्शनासाठी बाहेरगावहून आलेली लक्झरी बस (एमएच ४७ वाय ८१८४) अचानक या पुराच्या पाण्यात अडकते…आणि मग सुरू होते… ‘मिशन बस व प्रवासी बचाव…’ स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि क्रेनच्या सहाय्याने अथक परिश्रमानंतर बससह प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले जाते. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

 

www.pudhari,news

नाशिक : गोदाघाटावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढताना क्रेनचालक. दुसऱ्या छायाचित्रात बसमधील प्रवाशांना बाहेर काढून सुरक्षितस्थळी नेताना स्थानिक नागरिक. (छायाचित्रे : हेमंत घोरपडे)

हेही वाचा:

The post नाशिक : गोदाघाटावरील पुरात प्रवासी बस अडकते तेव्हा...! appeared first on पुढारी.