नाशिक : तिरुपती बालाजीनगर येथे गळफास घेत महिलेची आत्महत्या

गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : शिंगाडा तलाव परिसरातील तिरुपती बालाजीनगर येथे राहणाऱ्या अलका मुनस्वामी नायडू (५५) या महिलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. अलका यांनी रविवारी (दि.१७) सकाळी गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : तिरुपती बालाजीनगर येथे गळफास घेत महिलेची आत्महत्या appeared first on पुढारी.