Site icon

नाशिक : भाजप नेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते अद्वय हिरे यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला. ५० गद्दार भाजपसोबत गेल्यापासून भाजपला आमची गरज उरली नाही, असे ते पक्षप्रवेश करताना अद्वय हिरे म्हणाले.

हेही वाचंलत का?

The post नाशिक : भाजप नेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Exit mobile version