Site icon

नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची बदली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली झाली आहे. पुणे येथे साखर आयुक्त म्हणून त्यांची बदली  निश्चित झाली आहे. अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे डॉ. पुलकुंडवार यांच्या जागी आयुक्त म्हणून कोण येणार? याबाबत अद्याप तरी कुठलीही स्पष्टता  झालेली नाही.

हेही वाचा:

 

The post नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची बदली appeared first on पुढारी.

Exit mobile version