नाशिक : शिंगवे बहुला येथे युवकाची आत्महत्या

आत्महत्या

नाशिक : देवळाली कॅम्प येथील शिंगवे बहुला येथे २६ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. समाधान गणपत गोडे असे या युवकाचे नाव आहे. समाधान याने बुधवारी (दि.१७) सायंकाळी गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शिंगवे बहुला येथे युवकाची आत्महत्या appeared first on पुढारी.