नाशिक : सायकल चोरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

सायकल www.pudhari.news

नाशिक : इमारतीच्या पार्किंगमधून सायकल चोरून नेणार्‍या अल्पवयीन संशयितास पोलिसांनी पकडले आहे. त्याची चौकशी करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. देवीदास आर. पगार (रा. पपया नर्सरीजवळ) यांच्याकडील नऊ हजार रुपयांची सायकल 19 जुलैला चोरीला गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : सायकल चोरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.