18 जिल्ह्यात Home Isolation बंद, नाशिकमधील कोविड सेंटरमधील परिस्थिती काय?

<p>कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या राज्यातील 18 जिल्ह्यात गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नाशिकमधील कोविड सेंटरमधील परिस्थिती काय आहे याचा आढावा....</p>