‘नितीन, भारत माता की जय म्हणणारे..’ आईच्या सलामीने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी, शहीद नितीन भालेराव अनंतात विलीन

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक</strong> : शहीद नितीन भालेराव अनंतात विलीन झाले आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शनिवारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात भालेराव यांना वीरमरण आले होते. डोळ्यात पाणी आणि नितीनला सलामी देत 'नितीन भारत माता की जय म्हणणारे' अशी हाक नितीन यांच्या आईने देताच प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले होते. नितीन यांची चिमुकली