Aditya Thackeray Exclusive : खरशेट गावाला आदित्य ठाकरेंची भेट, पेयजल योजनेचं उदघाटन ABP Majha

<p>पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी खरशेट गावाला भेट दिली. गावातील लोखंडी पुलाची ठाकरेंनी पाहणी केली शिवाय प्येयजल योजनेचं उदघाटन देखील त्यांनी केलं.&nbsp;</p>