Amit Shah: शाहांच्या दौऱ्यामागे कोणती ‘चाणक्य नीती’ ABP Majha

<p>केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनानं शाहांचा दौरा सुरु होईल. अमित शाह पहिल्यांदाच महाराष्ठ्राच्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत..</p>