Amit Thackeray : मनसे नेते अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, मनसे काळात उभारलेल्या प्रकल्पांची पाहणी

<p>मनसेचे नेते अमित ठाकरे आज नाशिकमध्ये मनसे काळात उभारलेल्या प्रकल्पांची पाहणी करत आहेत. चिलद्रन ट्रॅफिक पार्क, बोटॅनिकल गार्डनची अमित ठाकरे यांनी पाहणी केली. त्यानंतर ते नाशिक महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत. नाशिक महापालिका निवडणुकाची जबाबदारी पक्षानं अमित ठाकरेंच्या खांद्यावर सोपवली आहे.. या जबाबदारीचं शिवधनुष्य खांद्यावर घेणारे अमित ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत...&nbsp;</p>