Site icon

विदेशी सफरचंदापेक्षा भारतीय फळे खा…

भारतातील केवळ हिमाचलप्रदेश आणि काश्मीर या दोन राज्यांत लागवड होऊ शकणारे सफरचंद हे फळ आज सर्व राज्यांत बाराही महिने उपलब्ध आहे. त्याचे झाड कसे दिसते ? त्याची पाने कशी असतात ? फुलोरा कसा असतो ? यांविषयी आम्हाला काहीही माहिती नाही; कारण ते मुळात भारतातील फळच नाही. इंग्रजांनी आपल्या समवेत ते भारतात आणले आणि या दोन राज्यांतील अती थंड वातावरण त्या फळाला पोषक असल्याने, ते झाड येथे राहिले, जसा चहा राहिला ! सफरचंदाच्या व्यापारी गुणधर्मामुळेच ते जागतिक स्तरावरील फळ झाले आहे. प्रत्यक्षात त्या फळात कोणतेही विशेष औषधी गुणधर्म नाहीत. भारतीय फळांमध्ये मात्र असे औषधी गुणधर्म पुष्कळ आहेत.

सविस्तर माहिती : https://www.sanatan.org/mr/a/23527.htmlhttps://www.sanatan.org/mr/a/23527.htmlhttps://www.sanatan.org/mr/a/23527.html

Exit mobile version