Ashadhi Ekadashi Wari 2021 : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहाटे पंढरीकडे प्रस्थान

<p>संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनंही पंढरीकडे प्रस्थान ठेवलंय. सजवलेल्य़ा 2 शिवशाही बसमधून आणि 40वारकऱ्यांच्या उपस्थिती पालखी सोहळा पहाटे ५ वाजता पंढरपूरकडे रवाना झालाय. पालखीसोहळ्यात होणाऱ्या सर्व पूजा आरती या बसमध्येच होणार असून पालखी कुठेही न थांबता दुपारी 3 पर्यंत वाखरीला पोहचणार आहे.</p>