नाशिक: ओझर येथे डॉक्टरांकडून खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा

ओझर: पुढारी वृत्तसेवा : येथील बाजारपेठेत असलेल्या श्री. सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी दमबाजी, शिवीगाळ करून डॉक्टराकडे सहा लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले मनसेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे. काही महिन्यांपूर्वी स्वाती युवराज बंदरे या उपचारासाठी डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या श्री.सेवा हॉस्पिटल येथे …

वणी येथे मतदान प्रक्रिया बंद ठेवून सर्व कर्मचारी बसले जेवायला

वणी: लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, वणी येथील हायस्कूलमधील मतदान केंद्रात मतदारांच्या रांगा लागल्या असताना कर्मचारी मतदान थांबवून सर्वजण एकत्र जेवायला बसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मतदारांना २० मिनिटे रांगेत तिष्ठत बसावे लागले. वणी येथील हायस्कूलमध्ये दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी १०५, १०६, १०७, १११, ११२ अशी मतदान केंद्र आहेत. दरम्यान, …

नाशिक हळहळले: सप्तशृंगी गडाच्या दरीत उडी घेऊन प्रेमीयुगलानी जीवन संपविले

वणी, पुढारी वृत्तसेवा : आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी गडावरील शीतकड्यावरुन सुमारे चारशे फुट खोल दरीत उडी घेवून युवक व अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सप्तशृंगी गडावरवर मंगेश राजाराम शिंदे वय २४ वर्ष रा. भायाळे ता. चांदवड जि. नाशिक व प्रियंका संतोष तिडके वय १६ वर्ष रा. वडनेरभैरव ता. चांदवड जि. नाशिक हे …

धुळे: गंगापूर येथे हळदीच्या कार्यक्रमात महिलेचा एक जणावर विळ्याने वार

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा: गंगापूर (ता. साक्री) येथे हळदीच्या कार्यक्रमात महिलेने एका व्यक्तीच्या नाकावर आणि पोटावर विळ्याने वार केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे. विठ्ठल कारंडे (रा. गंगापूर, ता. साक्री) असे व्यक्तीचे नाव आहे. तर हल्लेखोर महिलेचे बायाबाई भटू कारंडे असे नाव आहे. या प्रकरणी सुनंदा विठ्ठल कारंडे (रा. गंगापूर, ता. साक्री) यांनी फिर्याद दिली आहे. …

नाशिक: खतवड येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलांसह जीवन संपविले

जानोरी, पुढारी वृत्तसेवा: दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून जीवन संपविले. ही घटना शुक्रवारी (दि.२६) घडली. संबंधित विवाहितेच्या नातेवाईकांनी पती, सासू, दीर यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. Nashik News याबाबतचे वृत्त असे की, चांदवड तालुक्यातील …

नाशिक: खतवड येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलांसह जीवन संपविले

जानोरी, पुढारी वृत्तसेवा: दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून जीवन संपविले. ही घटना शुक्रवारी (दि.२६) घडली. संबंधित विवाहितेच्या नातेवाईकांनी पती, सासू, दीर यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. Nashik News याबाबतचे वृत्त असे की, चांदवड तालुक्यातील …

माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून; छगन भुजबळांचे नाशिकमधून लढण्याचे संकेत

नाशिक: पुढारी वृत्तसेवा : नाशिकमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे प्रचाराचा नारळ फोडत असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून झालेला आहे. माझ्या उमेदवारीची मलाही कल्पना नव्हती. देवेंद्र फडणवीस यांनी मला माझ्या उमेदवारीची माहिती दिली, असा …

The post माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून; छगन भुजबळांचे नाशिकमधून लढण्याचे संकेत appeared first on पुढारी.

नाशिक: किकवारी येथे राकेश काकुळते यांना अखेरचा निरोप

सटाणा: पुढारी वृत्तसेवा: अमर रहे…, अमर रहे…, राकेश काकुळते अमर रहे…, अशा घोषणा देत वीर जवान राकेश काकुळते यांना साश्रु नयनांनी आज (दि. १८) अखेरचा निरोप दिला. मुलगा दिव्यांश व मुलगी उन्नत्तीने पार्थिवाला अग्नीडाग देताना उपस्थित सर्वांनाच गहिवरून आले. किकवारीजवळील मोकळ्या पटांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. Rakesh Kakulte सुरत येथे कर्तव्यावर असलेल्या राकेश काकुळते (वय ३७) …

The post नाशिक: किकवारी येथे राकेश काकुळते यांना अखेरचा निरोप appeared first on पुढारी.

शिवराय जन्मले नसते, तर राम मंदिर झाले नसते : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राने देश वाचविला हेच सत्य आहे. शिवराय जन्मले नसते, तर राम मंदिर झाले नसते. प्रभू श्रीराम कुणा एकट्याचे नाहीत, किंवा एका पक्षाचे नाहीत, असा टोला भाजपला लगावत आम्हालाही भाजपमुक्त श्रीराम करावे लागेल, असे इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आजपासून (दि.२३) राज्यव्यापी शिबिर सुरू झाले आहे. …

The post शिवराय जन्मले नसते, तर राम मंदिर झाले नसते : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.

नाशिक येथील डॉक्टराच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस ठाण्यात अटक

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथील एका डॉक्टराच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस ठाणे खंडणी विरेाधी पथकाने बाळकुम परिसरातून आज (दि.२१) अटक केली. सदर महिला नाशिक येथील डॉक्टरास ब्लॅकमेल करून ५० लाखांची मागणी करीत होती. पैसे न दिल्यास हत्येची धमकी या महिलेने डॉक्टरास दिली होती, असे पोलीस तपासातून समोर आले आहे. Thane News याबाबत अधिक …

The post नाशिक येथील डॉक्टराच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस ठाण्यात अटक appeared first on पुढारी.