जागतिक हृदय दिवस, लक्षणे ओळखा

हृदयविकारांचे स्वरुप वेगाने बदलत आहे, त्याची तीव्रताही वाढते आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव या कारणांसोबत सातत्याने वाढता ताणतणाव हे कारणही हृदयविकार बळावण्यासाठी महत्त्वाचे आहे. अधिक माहिती – महाराष्ट्र टाईम्स

Printing ‘best before date’ on sweets must from October 1

NEW DELHI: While buying sweets, you must now check the ‘Best before date’ as it has been made compulsory for the sweet makers to mention it on the product. The new norm will be in force from October 1. It means the shopkeeper has to inform the customer that till what date the dessert will […]

जिल्ह्यात करोनामुक्तचा आकडा ६३ हजार वर

नाशिक जिल्ह्यात कोरोना मुक्त होण्याच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा हळू हळू कोरोना मुक्तीकडे जात आहे. दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. जिल्ह्यातील कोरोना मुक्तीचा आकडा हा ६३ हजारांवर गेला असल्याचे बघायला मिळत आहे.

दिलासा! नाशिकचा रिकव्हरी रेट राज्यात सर्वाधिक

नाशिक शहरात करोना बाधितांच्या वाढत्या संख्येला गेल्या आठवड्यापासून काहीसा लगाम बसला असून, बाधितांच्या संख्येचा आलेख कमी होताना दिसत आहे. ही दिलासादायक बाब असून, Active रुग्णसंख्याही पाच हजारांवरून थेट साडेतीन हजारांवर आली आहे. त्यामुळे नाशिक शहरातील करोना बाधितांचा रिकव्हरी रेट हा राज्यात सर्वाधिक ९१.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. Read more – https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/nashik-has-the-highest-coronavirus-recovery-rate-in-the-state/articleshow/78320772.cms

Section 144 in congested Nashik city locations soon

NASHIK: The police have decided to honour the municipal commissioners suggestion regarding the enforcement of CrPC section 144 Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/78326207.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

द्राक्ष पिकाला धोका

नाशिक – यंदा द्राक्ष हंगाम उशिरा सुरू होणार असल्याचे चित्र दिसते आहे. कारण हवामानातील बदल व परतीचा पाऊस यामुळे शेतकरी वर्गाची व्दिधा अवस्था निर्माण झाली असल्याने यंदा हंगाम उशीरा चालू होण्याची माहिती शेतकरी वर्गाकडुन मिळत आहे. यंदा वातावरणातील बदल, करोनाचा फटका द्राक्ष बागांना बसणार आहे. मागील वर्षी अव्वाच्या सव्वा पाऊस पडल्याने द्राक्षे उत्पादक शेतकरी वर्गाला […]

Flight Resuming – Nashik Fly

Fly Nashik 1. Nsk to Ahemdabad 2. Nsk to Hyderabad 3. Nsk to Pune- KL Daily flights! Economical & safe travel! Only if we support them now, we shall get more flying options from Nashik.   Fly #Nashik 1. Nsk to Ahemdabad 2. Nsk to Hyderabad 3. Nsk to Pune- KL Daily flights! Economical & […]

नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठा आठ दिवस बंद राहणार

नाशिक : नाशिक जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे अशी मागणी नागरिक करत होते. मात्र यापुढे प्रशासनाकडून कुठलाही लॉकडाऊन लागणार नाही असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता व्यापाऱ्यांनीच स्वयंस्फुर्तीने लॉकडाऊन पाळायचं ठरवलं आहे. अर्थचक्र सुरु राहण्यासाठी आता लॉकडाऊन करणे योग्य ठरणार नाही त्यापेक्षा नागरिकांनी काळजी घ्यावी, नियम पाळावेत अशी प्रशासनाची भूमिका आहे. […]