त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा-नाशिक येथे प्रसिद्ध कथाकार पं. प्रदीप मिश्रा यांचा श्री शिवमहापुराण कथा कार्यक्रम होत असून, या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात मंगळवार (दि. 21) पासून पुढील सात दिवस व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. मात्र २०० रुपये देणगी दर्शन बारी सुरू राहणार आहे. (Trimbakeshwar Temple) नाशिक …

The post त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद

ऐन थंडीत गंगापूरचे पाणी पेटले, थेट धरणावर आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या ३० ऑक्टोबरच्या आदेशानुसार नाशिकमधील धरणांतून जायकवाडीला तत्काळ पाणी साेडावे, या मागणीसाठी परभणीतील आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२०) गंगापूर धरणावर अचानक आंदोलन करताच प्रशासनाची धावपळ उडाली. ही बाब न्यायप्रविष्ट बाब असल्याचे सांगत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांंनी तूर्तास पाणी साेडता येणार नसल्याचे आंदोलकांना स्पष्ट केले. नाशिक तालुका पोलिसांनी …

The post ऐन थंडीत गंगापूरचे पाणी पेटले, थेट धरणावर आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading ऐन थंडीत गंगापूरचे पाणी पेटले, थेट धरणावर आंदोलन

…तर जरांगे यांच्यावरील टीका थांबविणार : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे-पाटील यांनी दोन महिन्यांत 14 सभा घेतल्या. त्यात अनेक वेळा माझ्याविरोधात चुकीचे उद्गार काढले. यावर माझी काहीही प्रतिक्रिया नव्हती. मात्र, त्यानंतर माझी अंबडला एकच सभा झाली. त्यामध्ये मी तिथे भाषण केले, त्यामुळे त्यांनी आपल्यावरील वैयक्तिक टीका थांबवली तर आपणही टीका थांबवू अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन …

The post ...तर जरांगे यांच्यावरील टीका थांबविणार : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading …तर जरांगे यांच्यावरील टीका थांबविणार : छगन भुजबळ

नाशिक : पंडित प्रदीप मिश्रा यांची आजपासून श्री शिवमहापुराण कथा

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा-आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या श्री शिवमहापुराण कथेला मंगळवारी (दि. २१) प्रारंभ होत आहे. शनिवार (दि. २५) पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत भवानी माथा, सब स्टेशनजवळ, दोंदे मळा, पाथर्डी गाव, पाथर्डी, जाधव पेट्रोलपंपासमोर नाशिक येथे भाविकांना कथा ऐकण्यास मिळेल. …

The post नाशिक : पंडित प्रदीप मिश्रा यांची आजपासून श्री शिवमहापुराण कथा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंडित प्रदीप मिश्रा यांची आजपासून श्री शिवमहापुराण कथा

सप्तशृंगी देवीच्या चरणी जगातील सर्वात कमी उंची असलेली महिला झाली नतमस्तक

सप्तशृंग गड, पुढारी वृत्तसेवा :  श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी ही आद्य शक्तीपीठ म्हणून व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. त्या ठिकाणी देवीच्या चरणी मोठ्या प्रमाणात विविध सेलिब्रिटी गडावरती दर्शनासाठी येत असतात. आज जगातील सर्वात कमी उंचीची महिला असलेले ज्योती अमागे ही सप्तशृंगी चरणी आज नसतं मस्तक झाली. ज्योतीचा जन्म जन्म १६ डिसेंबर १९९३ रोजी किशनजी …

The post सप्तशृंगी देवीच्या चरणी जगातील सर्वात कमी उंची असलेली महिला झाली नतमस्तक appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी देवीच्या चरणी जगातील सर्वात कमी उंची असलेली महिला झाली नतमस्तक

नाशिक: अद्वय हिरे यांच्या पोलीस कोठडीत वाढ

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा : रेणूकादेवी सुतगिरणी कर्ज थकविल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपली. त्यानंतर त्यांना सोमवारी (दि.20) येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस. बी. बहाळकर यांनी डॉ. हिरे यांच्या पोलीस कोठडीत गुरुवार (दि.23) पर्यंत वाढ केली. Advay …

The post नाशिक: अद्वय हिरे यांच्या पोलीस कोठडीत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: अद्वय हिरे यांच्या पोलीस कोठडीत वाढ

नाशिक : लखमापुर फाट्यावर शाॕर्ट सार्कीटने लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : लखमापुर फाट्यावर लखमापुर-परमोरी रस्त्यावर शाॕर्ट सर्कीटमुळे दोन दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. दुपारी दोन वाजताच्या सुमारास लागलेली आग उशिरापर्यंत विझविण्याचे काम अग्नीशमन दल करत होते. याबाबत अधिक माहीती अशी की, लखमापुर परमोरी रस्त्यावरील जगदंबा हार्डवेअर व जगदंबा किराणा या दोन दुकानांना दुपारी दोन वाजताच्या सुमारास शाॕर्ट सर्कीटमुळे आग लागली. ललीत …

The post नाशिक : लखमापुर फाट्यावर शाॕर्ट सार्कीटने लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लखमापुर फाट्यावर शाॕर्ट सार्कीटने लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक

टाळू, ओठांच्या विसंगतीग्रस्त बालकांसाठी ‘महा स्माइल्स’ उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- क्लेफ्ट केअरसाठी काम करणारी जगातील प्रमुख संस्था स्माईल ट्रेन आणि बजाज फिनसर्व्हने ‘महा स्माइल्स – क्लेफ्ट केअर फॉर एवरी चाइल्ड’ या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत, क्लेफ्ट प्रभावित (टाळू किंवा ओठावरील विसंगती) असलेल्या मुलांची चाचणी करून त्यांना वेळीच उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच याबाबत महाराष्ट्रात सर्वसमावेशक जागरूकता निर्माण …

The post टाळू, ओठांच्या विसंगतीग्रस्त बालकांसाठी 'महा स्माइल्स' उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading टाळू, ओठांच्या विसंगतीग्रस्त बालकांसाठी ‘महा स्माइल्स’ उपक्रम

नाशिकमध्ये रात्री गारठा, दिवसा उकाडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहर व परिसरात रात्री गारठा आणि दिवसा उकाडा अशा विचित्र हवामानाचा अनुभव येत आहे. त्यामुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. शहरात रविवारी (दि. १९) कमाल तापमानाचा पारा १६.२ अंशांवर स्थिरावला. (Nashik Weather ) उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींमुळे मागील काही दिवसांपासून गारठ्यात वाढ झाली आहे. पाऱ्यातील घसरणीसोबत नाशिककरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. …

The post नाशिकमध्ये रात्री गारठा, दिवसा उकाडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये रात्री गारठा, दिवसा उकाडा

एसबीआय मध्ये लिपिक पदासाठी ८,२३८ जागा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये  लिपिक पदासाठी मेगाभरती सुरू आहे. लिपिक संवर्गातील ८ हजार २३८ कनिष्ठ सहयोगी पदांसाठी ‘एसबीआय’कडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवरून ७ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदांची पूर्वपरीक्षा जानेवारी २०२४ मध्ये, तर मुख्य …

The post एसबीआय मध्ये लिपिक पदासाठी ८,२३८ जागा appeared first on पुढारी.

Continue Reading एसबीआय मध्ये लिपिक पदासाठी ८,२३८ जागा