भुजबळ नको रे बाबा! लासलगावातील 46 गावांतील पदाधिकाऱ्यांचा विरोध
लासलगाव (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – ओबीसी समाजाच्या नावाखाली स्वार्थी राजकारणी करणारे मंत्री छगन भुजबळ यांना शिवसेना पक्षात घेतल्यास निष्ठावंत पक्षापासून दूर जातील, असा इशारा येवला- लासलगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी दिला. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी भुजबळ हटाव शिवसेना बचाव अशा घोषणा दिल्या. मंत्री भुजबळांना शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश देऊ नये यासाठी …