Nashik : अंजनेरी ते ब्रह्मगिरी ‘रोप-वे’चा वाद वनमंत्र्यांच्या दरबारी

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील प्रस्तावित अंजनेरी ते ब्रह्मगिरी ‘रोप-वे’विरोधात पर्यावरणप्रेमी एकटवले आहेत. त्यात ‘रोप-वे’च्या कंत्राटाची प्रक्रिया सुरू झाल्याने स्थानिक स्तरावरील आंदोलनानंतर थेट वनमंत्र्यांकडे दाद मागण्याचा निर्णय पर्यावरणप्रेमींनी घेतला आहे. त्यामुळे वनमंत्र्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. ब्रह्मगिरी आणि अंजनेरी पर्वताला जोडणाऱ्या ५.८ किलोमीटर अंतरावरील बहुचर्चित ‘रोप-वे’चा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार …

The post Nashik : अंजनेरी ते ब्रह्मगिरी 'रोप-वे'चा वाद वनमंत्र्यांच्या दरबारी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अंजनेरी ते ब्रह्मगिरी ‘रोप-वे’चा वाद वनमंत्र्यांच्या दरबारी

नाशिक : होर्डिंग्ज एजन्सींचा मुजोरपणा; मनपाकडून कारवाईचा बाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुणे शहरात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर नाशिक महापालिकेच्या कर संकलन विभागाने सावधगिरी म्हणून पावसाळ्यापूर्वी शहरातील खासगी एजन्सींकडून ८४५ होर्डिग्जच्या मजबुतीचे ऑडिट पूर्ण करून घेतले. पण संबंधित एजन्सींनी धोकादायक होर्डिंग्जचा अहवालच मनपाला सादर न केल्याने, मनपाच्या कर संकलन विभागाने एजन्सींना तत्काळ अहवाल सादर करण्याबाबतचे पत्र धाडले आहे. तसेच एजन्सींच्या या मुजोरपणाबद्दल त्यांची …

The post नाशिक : होर्डिंग्ज एजन्सींचा मुजोरपणा; मनपाकडून कारवाईचा बाणा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : होर्डिंग्ज एजन्सींचा मुजोरपणा; मनपाकडून कारवाईचा बाणा

नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव शहर व तालुक्यात काही भागात मंगळवारी (दि.27) दुपारुन मुसळधार पाऊस झाला. सकाळीपासून ढगाळ वातावरणात आणि उकाड्याने हैराण नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला तर शेतकर्‍यांना पेरणीचे वेध लागले. दरम्यान, तालुक्यातील लुल्ले येथे वीज कोसळून सहा शेळ्या ठार झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी (दि.24) मालेगावसह कौळाणे नि., जळगाव निं., सौंदाणे, सायने, निमगाव या …

The post नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार

तयारी लोकसभेची : निवडणूक शाखेकडून राजकीय पक्षांना निमंत्रण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. येत्या ४ तारखेपासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स‌ची तपासणी (फस्ट लेव्हल चेकिंग) हाती घेण्यात येणार आहे. निवडणूक शाखेच्या सय्यद पिंप्री येथील गोदामात ही प्रक्रिया राबविली जाईल. यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, आमदार …

The post तयारी लोकसभेची : निवडणूक शाखेकडून राजकीय पक्षांना निमंत्रण appeared first on पुढारी.

Continue Reading तयारी लोकसभेची : निवडणूक शाखेकडून राजकीय पक्षांना निमंत्रण

नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये भाजपसह आमदार सीमा हिरे यांना मोठा धक्का बसला आहे. सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये एकीकडे पक्षबांधणीसाठी भाजपचे प्रयत्न सुरु असतानाच या प्रवेशानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. कॉंग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली पाटील …

The post नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये

नाशिक: तो घरातून विकत होता गुटखा; ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील वरचेगाव येथील तेलीखुंट, टेलिफोन कॉलनी परिसरातील एका घरात गुटखा विक्री करणाऱ्यावर छापा टाकत चांदवड पोलिसांनी गुटखा, सिगारेटसह तब्बल ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गुटखा विक्री करणारा व्यक्ती पळून गेला. त्याच्याविरोधात चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वरचे गावात संजय सोनू सोमवंशी घरात गुटखा विक्री …

The post नाशिक: तो घरातून विकत होता गुटखा; ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: तो घरातून विकत होता गुटखा; ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त

नाशिक : प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा रोखला; आज आयुक्तांसमवेत बैठक

सिडको : पुढारी वृत्तसेवा अंबड-सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भर पावसात मुंबईकडे निघालेला पायी मोर्चा ग्रामीण पोलिसांनी घाटनदेवी येथे थांबवुन त्यांच्या मागण्यांसाठी मनपा आयुक्त कार्यालयात बुधवार (दि.2८) दुपारी १२ वाजता बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्र दिले. बैठकीत मागण्या मान्य झाल्या नाही तर मोर्चा मुंबईकडे कूच करणारच असल्याची इशारा अंबड सातपूर प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष …

The post नाशिक : प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा रोखला; आज आयुक्तांसमवेत बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा रोखला; आज आयुक्तांसमवेत बैठक

पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, अशी घ्या काळजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या सर्वत्र पावसाळ्याचे वातावरण आहे. या काळात विद्युत अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी घरगुती व सार्वजनिक ठिकाणी वीजयंत्रणा व उपकरणांपासून सावध राहावे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज दुर्घटना टाळण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाकडून करण्यात आले आहे. वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने वीजतारा तुटण्याचे …

The post पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, अशी घ्या काळजी appeared first on पुढारी.

Continue Reading पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, अशी घ्या काळजी