नाशिक : पाण्याअभावी कळवण तालुक्यात नागरिकांसह पशू-पक्ष्यांचीही दयनीय अवस्था

नाशिक (कळवण) : बापू देवरे आदिवासी बांधवांनी धरणे व्हावे, पाण्याची साठवण व्हावी, यासाठी शासनाला जमिनी दिल्या. त्याच आदिवासी बांधव व जनतेच्या घशाला कोरड पडली, तरी धरण उशाला असून पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. या पाण्यावर तालुक्यातील जनतेपेक्षा अन्य तालुक्यांतील जनतेचा अधिकार शासनाने लादल्याने पाणी असूनही ते मिळविण्यासाठी शासन यंत्रणेच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आदिवासी जनतेवर …

The post नाशिक : पाण्याअभावी कळवण तालुक्यात नागरिकांसह पशू-पक्ष्यांचीही दयनीय अवस्था appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाण्याअभावी कळवण तालुक्यात नागरिकांसह पशू-पक्ष्यांचीही दयनीय अवस्था

दै. पुढारी इम्पॅक्ट : जिल्हा आरोग्य अधिकारी धारेवर; कळमुस्ते आरोग्य पथकाच्या चौकशीचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते आरोग्य पथक केंद्रामध्ये अस्वच्छता, फुटलेल्या दारूच्या, औषधांच्या बाटल्यांचा खच तसेच इतर अनियमिततेबाबत दै. ‘पुढारी’मध्ये मंगळवारी (दि. 16) ‘कळमुस्ते आरोग्य केंद्रच रुग्णशय्येवर’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध होताच जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) समितीच्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. …

The post दै. पुढारी इम्पॅक्ट : जिल्हा आरोग्य अधिकारी धारेवर; कळमुस्ते आरोग्य पथकाच्या चौकशीचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी इम्पॅक्ट : जिल्हा आरोग्य अधिकारी धारेवर; कळमुस्ते आरोग्य पथकाच्या चौकशीचे आदेश

नाशिक : मुलीच्या लग्नात आंदण म्हणून फळझाडांची रोपे; शेतकरी पित्याचा वेगळा विचार

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक)  : पुढारी वृत्तसेवा सध्या लग्नाच्या धामधुमीचा महिना सुरु आहे. गावोगावी हे आनंद सोहळे सुरु आहेत. आपल्या मुलीच्या लग्नात एका शेतकरी पित्याने वेगळा विचार केला, आपण मुलीच्या संसारासाठी विविध वस्तू भेट देतो. परंतु चिरकाल टिकणारी, अनेक पिढ्यांना लाभ होणारी अशी शाश्वत एखादी वस्तू भेट दिली पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या मुलीला तीस विविध …

The post नाशिक : मुलीच्या लग्नात आंदण म्हणून फळझाडांची रोपे; शेतकरी पित्याचा वेगळा विचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुलीच्या लग्नात आंदण म्हणून फळझाडांची रोपे; शेतकरी पित्याचा वेगळा विचार

लंडन मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या दोघांचा सहभाग

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी भारतातून जागतिक मॅरेथॉन स्पर्धामध्ये 300 ते 400 धावपटू सहभागी होतात. हौशी धावपटूंपैकी सिन्नर येथील स्ट्यडर्स कंपनीचे डायरेक्टर दीपक लोंढे, ज्योती लोंढे यांनी नुकत्याच झालेल्या टी. सी. एस. लंडन मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला होता. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी जगातून सत्तावन हजार लोक, 145 विविध देशांतून सहभागी झाले होते. भारतातून या मॅरेथॉनसाठी …

The post लंडन मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या दोघांचा सहभाग appeared first on पुढारी.

Continue Reading लंडन मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या दोघांचा सहभाग

नाशिक परिक्षेत्रात लाचखोरांची शंभरी

नाशिक: पुढारी वृत्तसेवा नाशिक परिक्षेत्रात लाच घेणाऱ्या किंवा मागणाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई होत आहे. यंदा १ जानेवारी ते १५ मे या कालावधीत विभागाने ६६ सापळ्यांमध्ये १०० लाचखोरांना पकडले आहे. त्यात वर्ग एक ते चार, इतर लोकसेवक व खासगी व्यक्तींचाही समावेश आहे. नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. १५) …

The post नाशिक परिक्षेत्रात लाचखोरांची शंभरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक परिक्षेत्रात लाचखोरांची शंभरी

नाशिक : ठेकेदाराच्या सोयीचे आराखड्यामुळे आमदार कोकाटेंचा संताप

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा जलजीवन मिशन योजनांचे ठेकेदारांनी आपल्या सोयीने बनविलेले आराखडे आणि अंदाजपत्रके व त्याकडे अधिकार्‍यांनी केलेली डोळेझाक यामुळे जलजीवन मिशन योजनेचा उद्देशच सफल होणार नाही. त्यामुळे चुकलेल्या या योजनांच्या कामांचा आढावा घेण्यातच काही हासिल नाही असा संताप व्यक्त केला. या योजनांचे आठ दिवसांत नव्याने इस्टिमेट सादर करा, अन्यथा यासंदर्भात आपण विधानसभेत आवाज …

The post नाशिक : ठेकेदाराच्या सोयीचे आराखड्यामुळे आमदार कोकाटेंचा संताप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठेकेदाराच्या सोयीचे आराखड्यामुळे आमदार कोकाटेंचा संताप

नाशिक : १६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी नियंत्रण समिती गठीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेसाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या विस्तळीतपणामुळे नियोजन ढासळत होते. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठक घेत समिती तयार केली आहे. बैैठकीत नियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून १६ गाव पाणीपुरवठा योजनेचे प्रश्न …

The post नाशिक : १६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी नियंत्रण समिती गठीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : १६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी नियंत्रण समिती गठीत

नाशिक : अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने होणार कर्तबगार महिलांचा सन्मान

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उष्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलाना प्रोत्साहन मिळावे, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना 31 मे रोजी सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन पुरस्काराकरीता लागणारे कागदपत्रे, नियम व अटी माहिती करुन घ्यावी. …

The post नाशिक : अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने होणार कर्तबगार महिलांचा सन्मान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने होणार कर्तबगार महिलांचा सन्मान

नाशिक : दांडीबहाद्दरांना रोखण्यासाठी मनपाची अशीही शक्कल, उपप्रवेशद्वारांना लॉक लावून…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला रवाना होताच मुख्यालयातील अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचा बेशिस्त कारभार चव्हाट्यावर आला होता. अशात प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकारी – कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करताना कामाच्या वेळा पाळण्याचे आदेश देताना ई-मूव्हमेंट प्रणाली तत्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच कर्मचारी – अधिकाऱ्यांना मुख्य …

The post नाशिक : दांडीबहाद्दरांना रोखण्यासाठी मनपाची अशीही शक्कल, उपप्रवेशद्वारांना लॉक लावून... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दांडीबहाद्दरांना रोखण्यासाठी मनपाची अशीही शक्कल, उपप्रवेशद्वारांना लॉक लावून…

नाशिक : विजेच्या धक्क्याने पोलिसपाटलाचा मृत्यू

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील हरसुले येथे विहिरीवर वीज पंप सुरू करण्यास गेलेल्या पांडुरंग लहानू शिंदे (43) या पोलिसपाटलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 13) रात्री 11.30 च्या सुमारास घडली. रविवारी (दि. 14) सकाळी त्यांचा मृतदेह विहिरीत पडलेल्या स्थितीत आढळला. पांडुरंग शिंदे यांनी सिन्नर-घोटी महामार्गाजवळील शेततळ्यात फ्लॉवर पीक घेतले आहे. या …

The post नाशिक : विजेच्या धक्क्याने पोलिसपाटलाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विजेच्या धक्क्याने पोलिसपाटलाचा मृत्यू