नाशिक : वाघ यांच्या पक्षांतरावर आ. कोकाटे यांचा टोला

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा प्रत्येकवेळी ब्लॅकमेल करायचे आणि वेडेवाकडे निर्णय घ्यायचे हा बाळासाहेब वाघ यांचा धंदाच आहे. त्यांनी पक्षांतर केल्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ झाला आहे. आता कोणाच्या मनात कसलाही संशय राहीलेला नाही, अशी खोचक प्रतिक्रिया आमदार कोकाटे यांनी दिली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या पक्षांतरानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बाळासाहेब वाघ यांना जिल्हा परिषद, …

The post नाशिक : वाघ यांच्या पक्षांतरावर आ. कोकाटे यांचा टोला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाघ यांच्या पक्षांतरावर आ. कोकाटे यांचा टोला

पिंपळनेर : रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करा :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा रमजान हे पवित्र पर्व मानले जाते. मुस्लीम बांधव रमजानमध्ये संपूर्ण महिना तीस दिवस उपवास करतात. रमजान काळात शरीर व मनाचे शुद्धीकरण करून जी दुवा मागितली जाते. तिची पूर्ती होते, अशी श्रद्धा आहे. सर्वधर्मीय एकत्र येऊन इफ्तार पार्टीत गुण्यागोविंदाने सहभागी होतात यातून सर्वधर्म समभाव दिसून येतो. हिंदू-मुस्लीम भाईचारा महत्त्वाचा असल्याचे जिल्हा …

The post पिंपळनेर : रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करा :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करा :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड

नाशिक : शहर झपाट्याने वाढतय, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर झपाट्याने वाढत असल्याने, शहर स्वच्छतेसाठी पुरेशा मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत शहराच्या स्वच्छतेसाठी सुमारे ७०० कंत्राटी स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, ही संख्या अपुरी पडत असल्याने नव्या करारात त्यात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. दि. ३१ जुलैपर्यंत करार संपत असल्याने, नव्या करारासाठी प्राथमिक अहवाल तयार करण्याची तयारी केली जात …

The post नाशिक : शहर झपाट्याने वाढतय, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहर झपाट्याने वाढतय, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणार

नाशिक : बाजार समिती, शेवटच्या दिवशी 115 जणांची माघार; दोन पॅनल आमने-सामने

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण 159 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी गुरुवारी (दि. 20) 115 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 18 जागांसाठी 44 उमेदवारांनी निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकले आहेत. नाशिक : सिन्नरला 18 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलतर्फे माघारीच्या दिवशी पॅनलचे …

The post नाशिक : बाजार समिती, शेवटच्या दिवशी 115 जणांची माघार; दोन पॅनल आमने-सामने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समिती, शेवटच्या दिवशी 115 जणांची माघार; दोन पॅनल आमने-सामने

नाशिक : विनापरवानगी गतिरोधकांना महापालिकेचा ‘ब्रेक’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अपघात रोखता येण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारले आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता केवळ स्थानिकांच्या दबावापोटी चुकीच्या पद्धतीने स्पीड ब्रेकर बसविलेले असल्याने याठिकाणी अपघात कमी न होता वाढतच असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत बऱ्याच तक्रारीही महापालिकेच्या बांधकाम विभागाला प्राप्त झाल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार …

The post नाशिक : विनापरवानगी गतिरोधकांना महापालिकेचा 'ब्रेक' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विनापरवानगी गतिरोधकांना महापालिकेचा ‘ब्रेक’

नाशिक : बाजार समिती निवडणूक : 169 पैकी 124 जणांची माघार; तीन पॅनलची निर्मिती

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 169 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल होते. तथापि, माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत गुरुवारी (दि.20) 124 जणांनी माघार घेतल्याने आता 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादीच्या शेतकरी विकास पॅनलची, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी जनसेवा परिवर्तन तर भाजप-मनसे …

The post नाशिक : बाजार समिती निवडणूक : 169 पैकी 124 जणांची माघार; तीन पॅनलची निर्मिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समिती निवडणूक : 169 पैकी 124 जणांची माघार; तीन पॅनलची निर्मिती

नाशिक : काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, खोबरे, खसखस इत्यादींना मागणी वाढली

नाशिक (जुने नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शुक्रवारी चंद्रदर्शन घडल्यास शनिवारी ईद-उल-फित्र साजरी होणार आहे. यानिमित्ताने खास ईदच्या दिवशी तयार करण्यात येणर्‍या शीरखुर्म्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीला उधाण आले आहे. ईद दोन दिवसांवर आली असून, बाजार फुलला आहे. रमजान 2023 : ईदच्या चंद्रदर्शनाची आज शक्यता शुक्रवारी रमजानचे 29 रोजे पूर्ण होत आहे. या दिवशी संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची …

The post नाशिक : काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, खोबरे, खसखस इत्यादींना मागणी वाढली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, खोबरे, खसखस इत्यादींना मागणी वाढली

नाशिक : आता अमरधाममध्येच संगणकावर होणार अंत्यसंस्काराची नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका हद्दीतील स्मशानभूमींची स्वच्छता राखण्याबरोबरच येथील अंत्यसंस्कारांची नोंद संगणकात करण्यासाठी महापालिकेकडून ठेकेदाराची चाचपणी केली जात आहे. सद्यस्थितीत ठेक्याची मुदत संपल्याने, काही दिवसांपूर्वीच महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, ठेकेदारांनी अवाच्या सव्वा दर नमूद केल्याने आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ठेक्याला ब्रेक दिला होता. आता नव्याने फेरनिविदा प्रक्रिया राबविली जाणार …

The post नाशिक : आता अमरधाममध्येच संगणकावर होणार अंत्यसंस्काराची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता अमरधाममध्येच संगणकावर होणार अंत्यसंस्काराची नोंद

रमजान 2023 : ईदच्या चंद्रदर्शनाची आज शक्यता

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईदचे चंद्रदर्शन शुक्रवारी (दि.21) होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. संध्याकाळी रोजा-इफ्तारनंतर चंद्रदर्शन घडल्यास रमजान महिना संपवून ईदची सुरुवात होईल. शहरातील मध्यवर्ती शाही मशिदीच्या चांद कमिटीतर्फे सर्वांनी चंद्र बघण्यास प्रयत्न करावे, असे आवाहन करण्यात आले असून, संध्याकाळी कमिटीच्या ईदसंबंधी घोषणेकडे सर्वांचे लक्ष केंद्रित होणार आहे. शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यास जुने नाशिकमधील …

The post रमजान 2023 : ईदच्या चंद्रदर्शनाची आज शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading रमजान 2023 : ईदच्या चंद्रदर्शनाची आज शक्यता

Nashik Crime : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीत दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सहा संशयितांना अंबड पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांची चौकशी केली असता ते दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली, पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस …

The post Nashik Crime : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना अटक