नाशिकमध्ये हार्डवेअरच्या दुकानातून कोयत्यांची विक्री, १२ कोयते जप्त

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा शहरात कोयता गँगने दहशत माजविण्यास सुरुवात केली असून, ठिकठिकाणी हातात फिल्मी स्टाइलने कोयते घेऊन दहशत करणे, एकमेकांवर वर्चस्व वादातून थेट कोयत्याने मारहाण करणे या घटनांनी शहर हादरले असतानाच अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संजीवनगर भागातील एका हार्डवेअरच्या दुकानातून पोलिसांनी १२ कोयते जप्त केल्याने हार्डवेअरच्या दुकानातून कोयत्यांची विक्री होत असल्याची खळबळजनक माहिती …

The post नाशिकमध्ये हार्डवेअरच्या दुकानातून कोयत्यांची विक्री, १२ कोयते जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये हार्डवेअरच्या दुकानातून कोयत्यांची विक्री, १२ कोयते जप्त

Tiger News : चंद्रपूरचे वाघोबा नाशिक मुक्कामी; समृध्दी महामार्गाने स्वारी

नाशिक : नितीन रणशूर गेल्या काही वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्हा वाघांचे माहेरघर बनला असून, मानवासह पशुधनावर वाघांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. नवीन वर्षात चंद्रपूर वनविभागाने दोन वाघ जेरबंद केले होते. त्यात एका नर, तर एका मादीचा समावेश आहे. बुधवारी (दि.११) सायंकाळी नागपूर येथून या वाघांच्या जोडीची स्वारी समृध्दी महामार्गाने बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने …

The post Tiger News : चंद्रपूरचे वाघोबा नाशिक मुक्कामी; समृध्दी महामार्गाने स्वारी appeared first on पुढारी.

Continue Reading Tiger News : चंद्रपूरचे वाघोबा नाशिक मुक्कामी; समृध्दी महामार्गाने स्वारी

त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून पुन्हा खुले, ज्योतिर्लिंग संवर्धन प्रक्रिया पूर्ण

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी व मंदिराच्या देखभालीसाठी दि. ५ जानेवारीपासून बंद असलेले मंदिर भाविकांना दर्शनासाठी शुक्रवारी (दि. १३) सकाळी ७ पासून पुन्हा खुले करण्यात आले आहे. संवर्धनाच्या कालावधीत त्रिकालपूजा, प्रदोष पुष्पपूजा आदी नित्य परिपाठ सुरू होते. मात्र, भाविकांना दर्शनासाठी प्रवेशबंद होता. या कालावधीत भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत शिवलिंगावर वज्रलेप करण्यात आला. …

The post त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून पुन्हा खुले, ज्योतिर्लिंग संवर्धन प्रक्रिया पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून पुन्हा खुले, ज्योतिर्लिंग संवर्धन प्रक्रिया पूर्ण

Sharad Ponkshe : …म्हणून वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होऊ शकले नाही

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा वंदे मातरम् गीत हे केवळ भारतीयांसाठीच नव्हे, तर जगातील प्रत्येक नागरिकाला स्फूर्ती देणारे गीत आहे. मात्र, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांमुळे वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होऊ शकले नाही, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. मनमाड येथे आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत ‘वंदे मातरम्’ या विषयावर ते बोलत होते. शहरात गत 27 वर्षांपासून …

The post Sharad Ponkshe : ...म्हणून वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होऊ शकले नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Sharad Ponkshe : …म्हणून वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होऊ शकले नाही

Nashik weather : निफाडच्या पाऱ्यात किंचित वाढ, नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाडच्या पाऱ्यात गुरुवारी (दि. १२) किंचित वाढ होऊन तो ५.५ अंशांवर स्थिरावला असला, तरी तालुक्यात गारठा कायम आहे. नाशिकचा पारा ९.२ अंशांवर असून, हवेतील गारव्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. हिमालयात सुरू असलेली बर्फवृष्टी तसेच उत्तरेकडील अनेक राज्यांत किमान तापमानात झालेल्या घसरणीचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानाच्या …

The post Nashik weather : निफाडच्या पाऱ्यात किंचित वाढ, नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik weather : निफाडच्या पाऱ्यात किंचित वाढ, नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम

नाशिक पदवीधर निवडणूक : भाजपची खेेळी, कॉंग्रेस रिंगणाबाहेर

नाशिक : गौरव जोशी अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज भरायच्या अखेरच्या क्षणी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेत पुत्र सत्यजित तांबे यांना पुढे चाल दिली, तर अटीतटीच्या या लढतीत भाजपने ऐनवेळी उमेदवार न देता कॉंग्रेसवर कुरघोडी करत निवडणुकीतील हवाच काढून घेतली. त्यामुळे निवडणूक घोषित झाल्यापासून लक्षवेधी ठरलेल्या …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : भाजपची खेेळी, कॉंग्रेस रिंगणाबाहेर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : भाजपची खेेळी, कॉंग्रेस रिंगणाबाहेर

Nashik : सिन्नर शिर्डी महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात, अनेकांच्या मृत्यूची भीती

नाशिक (सिन्नर/ नांदूर शिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ भीषण अपघात झाला आहे.  खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी आहेत. मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी आराम बस (क्रमांक एम …

The post Nashik : सिन्नर शिर्डी महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात, अनेकांच्या मृत्यूची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिन्नर शिर्डी महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात, अनेकांच्या मृत्यूची भीती

राष्ट्रीय युवा दिन : दुसऱ्यांना मदत करतो तोच खरा माणूस – ऐश्वर्य पाटेकर; राज्यस्तरीय बाल शौर्य पुरस्काराचे वितरण

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा देव मंदिरात भेटतो परंतु माणूस माणसात भेटत नाही ही आजची वस्तुस्थिती आहे. मात्र, इतरांना मदत करतो तोच खरा माणूस आहे. याची प्रचिती शौर्यवान मुलांकडे पाहिल्यानंतर येते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ऐश्वर्य पाटेकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त उडान फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय बाल शौर्य पुरस्कार वितरणाप्रसंगी ते …

The post राष्ट्रीय युवा दिन : दुसऱ्यांना मदत करतो तोच खरा माणूस - ऐश्वर्य पाटेकर; राज्यस्तरीय बाल शौर्य पुरस्काराचे वितरण appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय युवा दिन : दुसऱ्यांना मदत करतो तोच खरा माणूस – ऐश्वर्य पाटेकर; राज्यस्तरीय बाल शौर्य पुरस्काराचे वितरण

वीर जवान सूरज चौबे अमर रहे! हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा ‘भारत माता की जय, वंदे मातरम, हिंदुस्थान जिंदाबाद, अमर रहे अमर रहे, वीर जवान सूरज अमर रहे’च्या जयघोषात चांदवडचे भूमिपुत्र सूरज उल्हास चौबे (३३) यांच्यावर गुरुवारी (दि. १२) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सूरजची पत्नी, चार वर्षांचा मुलगा, वडिलांनी टाहो फोडल्याने उपस्थित हजारो नागरिकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहात होत्या. चांदवड शहराचे …

The post वीर जवान सूरज चौबे अमर रहे! हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading वीर जवान सूरज चौबे अमर रहे! हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

इगतपुरी स्फोट : जिंदाल आग प्रकरणी मनपाच्या लॅडरची महत्त्वपूर्ण भूमिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारीला घोटी येथील जिंदाल कंपनीला मोठी आग लागल्याची दुर्देवी घटना घडली होती. जवळपास एक आठवडाभर ही आग धुमसत होती. आग शमविण्यात महापालिकेच्या अग्निशमन विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु, यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती मनपाच्या ३२ मीटर उंचीच्या लॅडर या शिडीची. जोशीमठच्‍या पुनर्वसनासाठी ४५ कोटींचे पॅकेज : उत्तराखंडच्या …

The post इगतपुरी स्फोट : जिंदाल आग प्रकरणी मनपाच्या लॅडरची महत्त्वपूर्ण भूमिका appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरी स्फोट : जिंदाल आग प्रकरणी मनपाच्या लॅडरची महत्त्वपूर्ण भूमिका