Booster Dose : बुस्टर डोसचा शुभारंभ, मुंबईसह राज्यभरात आजपासून फ्रंटलाईन वर्कर्सना बुस्टर डोस

<p>आजपासून लसीच्या बुस्टर डोसला सुरूवात होणार आहे. मुंबईसह संपुर्ण राज्यात आजपासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सला बुस्टर डोस दिला जाणार आहे. त्याचबरोबर 60&nbsp; वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांनाही बुस्टर डोस दिला जाणार आहे. मुंबईत 302 सरकारी, 149 खासगी आणि 451 लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस दिला जाणार आहे.</p>