404 Not Found


nginx
अंबादास दानवे – nashikinfo.in

मानवी चुका, सरकारच्या बेपर्वाईमुळे रुग्णांचे मृत्यू : दानवे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मृत्यू भयावह आहेत. मानवी चुका तसेच सरकारच्या बेपर्वाईमुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सरकारने एक रुपयाचीही औषध खरेदी केली नसून औषध खरेदीस निधी दिला नाही. तसेच समृद्धी महामार्गावर प्रादेशिक परिवहन विभागाची वाटमारी सुरू असल्याचाही आरोप दानवेंनी केला. नांदेड येथील …

The post मानवी चुका, सरकारच्या बेपर्वाईमुळे रुग्णांचे मृत्यू : दानवे appeared first on पुढारी.

नाशिक पोलिस झोपले होते का? ‘त्या’ प्रकरणावरुन दानवेंचा सवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; या आधी अफू, गांजाच्या शेती उघडकीस यायच्या. आता एमडी बनवण्याचे कारखानेच समोर आल्याने त्यास कोणाचा आशीर्वाद आहे हे तपासावे लागेल. ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी. यात राजकीय लागेबांधे आहे का तेदेखील तपासावे. नाशिक पोलिसांना कारखान्याची माहिती नसल्याने ते झोपले होते का? पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करावी. अशी परखड …

The post नाशिक पोलिस झोपले होते का? ‘त्या’ प्रकरणावरुन दानवेंचा सवाल appeared first on पुढारी.

अंबादास दानवे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सोमवारी (दि.२०) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी तीन वाजता इगतपुरीतील जिंदाल पॉलिमर कंपनीला ते भेट देणार आहेत. या भेटीत कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यानंतर आवळी (ता. इगतपुरी) येथे वैतरणा-मुकणे वळण योजनेची ते पाहणी करतील. तर सायंकाळी साडेपाचला दानवे …

The post अंबादास दानवे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर appeared first on पुढारी.

अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगावर शंका, निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले दानवे?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अविरत काम करत असून, जनतेचे पाठबळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे. निवडणूक चिन्हाबाबतची सुनावणी न्यायालयात झाली तर शिवसेनेला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाकडील सुनावणीवर शंका उपस्थित करत आयोग पक्षपातीपणे काम करत आहे की काय, असा …

The post अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगावर शंका, निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले दानवे? appeared first on पुढारी.

नारायण राणेंनी शिवसेनेला शिकवू नये : अंबादास दानवे

 नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा ज्या उद्धव ठाकरेंमुळे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना दोनवेळा पाडले. त्यांच्या मुलाला लोकसभेत पाडले. तसेच राणे हे जामिनावर बाहेर असून, न्यायालयाने ज्यांचे घर पाडण्याचा आदेश दिला आहे, त्यांनी शिवसेनेला शिकवू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेना आणि उद्धव …

The post नारायण राणेंनी शिवसेनेला शिकवू नये : अंबादास दानवे appeared first on पुढारी.

नाशिक: मुलांच्या विक्रीचा प्रकाराबाबत आढावा घेण्यासाठी अंबादास दानवे इगतपुरी दौऱ्यावर

नाशिक, पुढारी वृत्‍तसेवा : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे अल्पवयीन मुलांच्या विक्रीचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेची दखल घेत तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शनिवारी (दि. १०) रोजी इगतपुरी दौरा करणार आहेत. या प्रकरणातील मृत बालिका गौरी आगिवले हिच्या कुटुंबियांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सायंकाळी ४ वा. सांत्वनपर …

The post नाशिक: मुलांच्या विक्रीचा प्रकाराबाबत आढावा घेण्यासाठी अंबादास दानवे इगतपुरी दौऱ्यावर appeared first on पुढारी.

नाशिकमध्ये अंबादास दानवे यांचा ट्रॅक्टरने प्रवास, फुटलेल्या बंधार्‍याची पाहणी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा फुटलेल्या बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी काँक्रीटचा वापर करावा, घरांची पडझड, पिकांबरोबरच वाहून गेलेली शेती, शेतीसाहित्य आणि सिन्नर शहराप्रमाणेच ग्रामीण भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करा, अशा सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रशासनाला केल्या. तसेच शेतकर्‍यांशी संवाद साधत व्यथा जाणून घेतल्या. गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत सोनांबे …

The post नाशिकमध्ये अंबादास दानवे यांचा ट्रॅक्टरने प्रवास, फुटलेल्या बंधार्‍याची पाहणी appeared first on पुढारी.

नाशिक : अंबादास दानवे यांच्यासमोर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचा टाहो

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा वंजारवाडी येथे चार दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पावसामुळे गावासह शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी (दि. 5) या भागाची पाहणी केली. या वेळी अनेक शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा मांडत दानवे यांना निवेदने सादर करीत नुकसानभरपाईची मागणी केली. या निवेदनात म्हटले आहे की, …

The post नाशिक : अंबादास दानवे यांच्यासमोर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचा टाहो appeared first on पुढारी.

Nashik : अंबादास दानवे आज नाशिक दौऱ्यावर

नाशिक :  मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या पूरपरिस्थितीमुळे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (दि. ५ ) रोजी सकाळी नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. सकाळी ८.30 वाजता नाशिक येथील ता. वांजरवाडी येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर सकाळी ९.30 वाजता सोनंबे …

The post Nashik : अंबादास दानवे आज नाशिक दौऱ्यावर appeared first on पुढारी.

नाशिक : गद्दार हुरळले अन् भाजपशी जुळले-अंबादास दानवे यांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी’ या म्हणीप्रमाणे गद्दार हुरळले अन् भाजपसोबत जुळले, अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच दोन वर्षे नव्हे तर लवकरच सरकार कोसळणार असल्याचा दावाही त्यांनी केला. शालिमार येथील शिवसेना भवनमध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे …

The post नाशिक : गद्दार हुरळले अन् भाजपशी जुळले-अंबादास दानवे यांची टीका appeared first on पुढारी.