गुजरातमध्ये होणार अखिल भारतीय महानुभाव संमेलन
नाशिक : भारतीय महानुभाव संमेलन तथा श्रीमद्भगवद्गीता जयंती महोत्सव यंदा गुजरात राज्यात साजरा होणार असून, २० ते २२ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित या भव्य संमेलनात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. देशभरातील महानुभाव पंथांचे संत या संमेलनात उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक तथा अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे राष्ट्रीय संघटक दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाटील …
The post गुजरातमध्ये होणार अखिल भारतीय महानुभाव संमेलन appeared first on पुढारी.
नाशिक: अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी : केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड
नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या देशभरात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असले तरी, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मते अमेरिका, चीन या देशांच्या तुलनेत भारतातील महागाई कमी आहे. त्यांच्या मते, कोरोनानंतर आपली अर्थव्यवस्था सुधारत आहे. देशात महागाई आहे, मात्र जगाच्या तुलनेत महागाई कमी आहे. शिवाय अमेरिका, चीन यांच्या महागाईदरापेक्षा देशातील महागाई दर कमी असल्याचेही त्यांनी …
The post नाशिक: अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी : केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड appeared first on पुढारी.
नाशिक : अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी-केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड
नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या देशभरात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असले तरी, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मते अमेरिका, चीन या देशांच्या तुलनेत भारतातील महागाई कमी आहे. त्यांच्या मते, कोरोनानंतर आपली अर्थव्यवस्था सुधारत आहे. देशात महागाई आहे, मात्र जगाच्या तुलनेत महागाई कमी आहे. शिवाय अमेरिका, चीन यांच्या महागाईदरापेक्षा देशातील महागाई दर कमी असल्याचेही त्यांनी …
The post नाशिक : अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी-केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड appeared first on पुढारी.
Nashik : श्री चक्रधरस्वामींच्या जयघोषाने दुमदुमली नाशिकनगरी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा वरुणराजाची कृपावृष्टी, आदिवासी बांधवांनी सादर केलेले नृत्य आणि भाविकांनी ‘श्री चक्रधरस्वामी महाराज की जय; गोपाल भगवान की जय’च्या केलेल्या जयघोषाने अवघी नाशिकनगरी दुमदुमून गेली. यानिमित्ताने काढण्यात आलेली शोभायात्रा पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली. तत्पूर्वी संमेलनस्थळी महानुभावपंथीयांतर्फे विविध प्रकारच्या मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्या. या मागण्यांबाबत ना. फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका …
The post Nashik : श्री चक्रधरस्वामींच्या जयघोषाने दुमदुमली नाशिकनगरी appeared first on पुढारी.
भाजपने ‘मिशन बारामती’ नव्हे, ‘मिशन महाराष्ट्र’ हाती घेतले आहे: देवेंद्र फडणवीस
नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपने ‘मिशन बारामती’ नव्हे तर ‘मिशन महाराष्ट्र’ हाती घेतले आहे, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये केली. श्री क्षेत्र ऋद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ उभारण्याबाबत शासनस्तरावर लवकरच निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस हे अखिल भारतीय महानुभाव संमेलनानिमित्ताने मंगळवारी (दि.30) नाशिक येथे आले. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. भाजप …
The post भाजपने ‘मिशन बारामती’ नव्हे, ‘मिशन महाराष्ट्र’ हाती घेतले आहे: देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.
नाशिक : श्री क्षेत्र ऋद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ उभारण्याबाबत लवकरच निर्णय घेणार : उपमुख्यमंत्री
नाशिक : पुढारी वृत्तसेवा : भाजपने आता ‘मिशन महाराष्ट्र’ हाती घेतले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये होत असलेल्या तीन दिवसीय अखिल भारतीय महानुभाव संमेलनात सांगितले. श्री क्षेत्र ऋद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ उभारण्याबाबत शासनस्तरावर लवकरच निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुणे : इंदापुरात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ! उपमुख्यमंत्री फडणवीस हे अखिल भारतीय महानुभाव …
The post नाशिक : श्री क्षेत्र ऋद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ उभारण्याबाबत लवकरच निर्णय घेणार : उपमुख्यमंत्री appeared first on पुढारी.
नाशिक : मराठीचा सर्वदूर जागर गरजेचा- बिडकर बाबा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा 800 वर्षांपूर्वी अटेकपार झेंडा रोवणार्या मराठी भाषेला संकुचित विचारसरणीने जखडले आहे. त्यामुळे आजच्या घडीला मराठी महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली असून, तिला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वदूर जागर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प. पू. बिडकर बाबा यांनी केले. श्री चक्रधरस्वामी यांनी स्थापन केलेल्या महानुभावपंथाच्या प्रचार-प्रसारासाठी पुढच्या पिढीला संस्कारक्षम केले पाहिजे, असे मतही त्यांनी …
The post नाशिक : मराठीचा सर्वदूर जागर गरजेचा- बिडकर बाबा appeared first on पुढारी.