चंदनाच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव :  जिल्ह्यातील यावल-फैजपूर रोड वरील डोंगरकठोरा फाट्याजवळ ओल्या चंदनाच्या लाकडांची तस्करी करतांना दोघांना अटक करण्यात आली. यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल ते फैजपूर रस्त्यावरील डोंगरकोठारा फाट्याजवळ दोन संशयित पोलिसांना दिसल्यानंतर पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, सुशील घुगे यांच्या पथकाने संशयितांची झडती घेतली. त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या गोणीत 28 किलो …

The post चंदनाच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading चंदनाच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

नाशिक : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला पाेलिस कोठडी

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा  स्वातंत्रदिनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या संशयित आरोपीला गुरुवारी (दि. १७) चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश पी. बी. जोशी यांनी एक दिवसाची पाेलिस कोठडी सुनावली. चांदवड येथील मंगरूळ सोमा टोल प्लाझा येथे ध्वजारोहण सुरू असताना एका २५ वर्षीय टोल कर्मचाऱ्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेबाबत त्याच्याविरोधात चांदवड पोलिसांत …

The post नाशिक : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला पाेलिस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला पाेलिस कोठडी

नाशिक : पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यास अटक

चांदवड/नाशिक : पुढारी वृत्तसेवा चांदवड येथील सोमा टोल प्लाझावर भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परेड चालू असताना एका २५ वर्षीय कर्मचाऱ्याने पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेबाबत टोलचे व्यवस्थापक मनोज त्र्यबंक पवार (३८) यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिल्याने संबंधित टोल कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. दरम्यान, टोल …

The post नाशिक : पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यास अटक

नाशिक : मोबाईल व स्मार्टवॉच लुटणाऱ्या तीघांना बेड्या

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा तपोवनात रस्त्याने पायी जाणाऱ्या एकाचे मोबाईल व स्मार्ट वॉच जबरी लूट करणा-या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले असुन विशेष म्हणजे अवघ्या चार तासात या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या संशयिताकडून चोरीच्या मुद्देमाल सह दुचाकी देखील हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल …

The post नाशिक : मोबाईल व स्मार्टवॉच लुटणाऱ्या तीघांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोबाईल व स्मार्टवॉच लुटणाऱ्या तीघांना बेड्या

नाशिक : युवकाच्या हत्येप्रकरणी चाैघांना अटक

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी (दि. 22) रात्री आठ वाजता झालेल्या एका युवकाच्या खून प्रकरणी उपनगर पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटक केली असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या बोधलेनगर येथे एका दुकानात कामाला असलेल्या तुषार एकनाथ चौरे या युवकावर चार जणांच्या टोळक्याने शस्त्राने वार करून त्याची हत्या केली …

The post नाशिक : युवकाच्या हत्येप्रकरणी चाैघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : युवकाच्या हत्येप्रकरणी चाैघांना अटक

नाशिक : शिंगाडा तलाव दंगल प्रकरणी १५ संशयितांना अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिंगाडा तलाव येथे कार डेकोर व्यावसायिक आणि कामगारांमधील वादानंतर उसळलेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांतील १५ संशयितांना अटक केली. त्याचप्रमाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर विनापरवानगी आंदोलन करणाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंगाडा तलाव परिसरात कार डेकोर व्यावसायिक व कामगारांच्या वादातून शुक्रवारी (दि. ७) वाद झाला होता. दोन्ही गटांतील जमावाने धारदार शस्त्रे, …

The post नाशिक : शिंगाडा तलाव दंगल प्रकरणी १५ संशयितांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंगाडा तलाव दंगल प्रकरणी १५ संशयितांना अटक

Nashik : बलात्कार करणारा परप्रांतीय गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळून गेलेल्या परप्रांतीय संशयितास भद्रकाली पोलिसांनी बिहार राज्यातून ताब्यात घेतले. असगर अली इसराफील अन्सारी (१९, रा. गोपालगंज, बिहार) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून, तेथे पीडिता तिच्या कुटुंबीयांसह राहते. दरम्यान, फेब्रुवारीपासून संशयित असगर अलीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार …

The post Nashik : बलात्कार करणारा परप्रांतीय गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बलात्कार करणारा परप्रांतीय गजाआड

नाशिक : हौस म्हणून पिस्तूल बाळगणे रिक्षाचालकास भोवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गावठी कट्टा बाळगणाऱ्या रिक्षाचालकास दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. राजेंद्र पद्माकर विसपुते (३९, रा. नांदूरनाका) असे पकडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. आडगाव परिसरात रिक्षा चालविणाऱ्या राजेंद्रने हौस म्हणून गावठी कट्टा बाळगत इतरांना धाक दाखवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. राजेंद्र विरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडा …

The post नाशिक : हौस म्हणून पिस्तूल बाळगणे रिक्षाचालकास भोवले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हौस म्हणून पिस्तूल बाळगणे रिक्षाचालकास भोवले

भुसावळात दोन गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त, तिघांना अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दोन गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस व दोन चॉपर बाळगणार्‍या व विक्री करणार्‍या साकेगावातील दोघांसह भुसावळातील एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. धुळे : खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता; कृषि आयुक्त सुनील चव्हाण  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख राजू पटेल (25, आंबेडकरनगर, साकेगाव, …

The post भुसावळात दोन गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त, तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading भुसावळात दोन गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त, तिघांना अटक

नाशिक क्राईम : एकावर प्राणघातक हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून ३२ वर्षीय व्यक्तीने तिडके कॉलनी परिसरात एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी अमोल भाऊसाहेब शिंदे (३३, रा. कामगारनगर, सातपूर) यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित दीपक बिपीन सिंग (३२, रा. दत्तनगर, अंबड) विरोधात फिर्याद दाखल केली आहे. अमोलच्या फिर्यादीनुसार, तो निओ केअर रुग्णालयात असताना …

The post नाशिक क्राईम : एकावर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : एकावर प्राणघातक हल्ला