धुळे : सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवलं, ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द

धुळे (पिंपळनेर)पुढारी वृत्तसेवा शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी येथील ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश सुभाष बधान यांचे सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. योगेश बधान यांची आई (मयत) व वडिल सुभाष शिवराम बधान यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार पिंपळनेर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय साहेबराव गांगुर्डे यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. शासकीय जमिनीवर दुकान असून …

The post धुळे : सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवलं, ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द appeared first on पुढारी.

नाशिक : ब्लॅकस्पॉटवरील ३१५ अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस बजावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा औरंगाबादरोडसह शहर परिसरातील अपघातप्रवण क्षेत्र अर्थात ब्लॅकस्पॉट अपघातमुक्त करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. संबंधित ब्लॅकस्पॉटवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरनियोजन विभागामार्फत रेखांकनाचे (डिमार्केशन) काम सुरू असून, या विभागाने ३१५ अतिक्रमणधारकांना मागील महिन्यात नोटीस बजावली होती. आता अंतिम नोटीस बजावून अतिक्रमण काढून घेण्याची ताकीद दिली जाणार आहे. औरंगाबादरोडवरील मिरची चौकात गेल्या वर्षी …

The post नाशिक : ब्लॅकस्पॉटवरील ३१५ अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस बजावणार appeared first on पुढारी.

नाशिक : शहरातील दिशादर्शक कमानींची ‘दशा’; वाहनधारकांची भरकटतेय दिशा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील प्रमुख मार्गांवर उभारण्यात आलेल्या दिशादर्शक कमानींकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून, सध्या हे फलक वृक्षांच्या फांद्या आणि बॅनरखाली झाकोळले गेले आहेत. त्यामुळे इच्छित स्थळी पोहोचण्यासाठीची दिशाच समजून येत नसल्याने वाहनचालक भरकटत आहेत. नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर वाघाचा मुक्काम! गेल्या काही वर्षांत नागरिकरणासोबत नाशिक शहराची हद्ददेखील वाढली आहे. चहुबाजूंनी वाढलेल्या शहरात रस्ते, विजेसह …

The post नाशिक : शहरातील दिशादर्शक कमानींची ‘दशा’; वाहनधारकांची भरकटतेय दिशा appeared first on पुढारी.

नाशिक : अखेर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविले

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा येथील शासकीय वसतिगृहाशेजारील अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण उपविभागीय अधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले. पिंपरी : रिंग करून काढलेली वाढीव दराची निविदा रद्द करा, आमदार जगताप यांच्याकडून कानउघाडणी सर्वोच्च न्यायालयाने अकरा वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिकेवर दिलेल्या आदेशानुसार सध्या गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी …

The post नाशिक : अखेर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविले appeared first on पुढारी.

नाशिक : झोपडपट्टीधारक थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक तालुक्यात जवळपास तीन हजार अतिक्रमित झोपडपट्टीधारकांना तहसीलदारांनी झोपडपट्टी का काढू नये, या आशयाच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे म्हसरूळ परिसरातील शेकडो रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. तसेच प्रशासनाच्या नोटिसांचा धिक्कार करत अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटल्यानुसार, नाशिक शहर व जिल्हयात गायरान जमिनीसंदर्भात रहिवाशांना …

The post नाशिक : झोपडपट्टीधारक थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर appeared first on पुढारी.

नाशिक : घे नवीन घर अन् अतिक्रमण कर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अत्यंत झपाट्याने वाढणार्‍या शहरांमध्ये नाशिकचे नाव प्राधान्याने घेतले जाते. सातपूर, मखमलाबाद, अंबड, चुंचाळे, पाथर्डी फाटा, आडगाव, नाशिकरोड, जेलरोड अशाच चहूबाजूने मोठमोठे प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांना मागणीही मोठी आहे. मात्र, नवीन घर घेताना रहिवाशांकडूनच अतिक्रमणे केली जात असल्याने उपनगरांमधील रस्त्यांची कोंडी झाली असून, या भागांमध्ये छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना नित्याच्याच झाल्या …

The post नाशिक : घे नवीन घर अन् अतिक्रमण कर appeared first on पुढारी.

नाशिक : मनपाच्या दणक्यानंतर बिल्डरकडून अतिक्रमण काढण्यास सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आनंदवली शिवारातील गंगापूर रोडलगत महापालिकेच्या १८ गुंठेपैकी साडेदहा गुंठे जागेवर इमारतीचे बांधकाम करणाऱ्या अर्चित बिल्डर व डेव्हलपर्सला नगर रचना विभागाने दणका दिल्यानंतर संबंधित बिल्डरने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. मनपाने या इमारतीचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला रोखल्यानंतर तसेच इमारत परवाना रद्दची नोटीस दिली होती. त्यानंतर बिल्डरने नमते घेत अतिक्रमण काढले आहे. बिल्डरने …

The post नाशिक : मनपाच्या दणक्यानंतर बिल्डरकडून अतिक्रमण काढण्यास सुरुवात appeared first on पुढारी.

मिर्ची चौक : अतिक्रमणावर अखेर हातोडा पुढाऱ्यांच्या अतिक्रमण काढले

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिर्ची चौकात झालेल्या अपघातानंतर ‘हॉट ब्लॅक स्पॉट’ बाबत महापालिका प्रशासनाने अतिक्रमण काढण्यासंबंधी दिलेली १५ दिवसांशी मुदत संपुष्टात आल्याने मनपाच्या नगर रचना विभाग व अतिक्रमण विभागाने पोलीस फौज फाट्यासह मिरची हॉटेल व नाशिक वडापाव यांच्या अतिक्रमण जमीनदोस्त केले. या भागातील पक्के अतिक्रमण काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून …

The post मिर्ची चौक : अतिक्रमणावर अखेर हातोडा पुढाऱ्यांच्या अतिक्रमण काढले appeared first on पुढारी.

नाशिक : अपघातानंतर मनपा अ‍ॅक्शन मोडवर, ‘हॉट ब्लॅक स्पॉट’वरील अतिक्रमणधारकांना नोटिसा

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल सिग्नल चौकातील भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊनही दुसर्‍या दिवशी मनपाकडून कार्यवाही न झाल्याने दै. ‘पुढारी’ने ‘ऑन दी स्पॉट’ पाहणी करून सोमवारी (दि.10) वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून, सोमवारी या रिंग रोडवरील बहुतांश अतिक्रमणे हटविण्यात आली …

The post नाशिक : अपघातानंतर मनपा अ‍ॅक्शन मोडवर, ‘हॉट ब्लॅक स्पॉट’वरील अतिक्रमणधारकांना नोटिसा appeared first on पुढारी.

धुळे : मुसळधारमुळे जनजीवन विस्कळीत; गावांचा संपर्क तुटला

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा प्रकोप पाहता प्रशासनाने धुळे महानगरपालिका हद्दीतील शाळा सोमवार, दि.19 बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून आपत्ती व्यवस्थापनाचे पथक मदतीसाठी कार्यरत झाले आहे. नागरिकांनी नदी नाल्याच्या पुरापासून लांब राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. धुळे …

The post धुळे : मुसळधारमुळे जनजीवन विस्कळीत; गावांचा संपर्क तुटला appeared first on पुढारी.