नाशिक : नांदगावी अवकाळीचे थैमान; घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव तालुक्यात रविवारी (दि.९) वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात आवकाळी पावसाने थैमान घातले. अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील घाटमाथ्यावर जातेगांव, बोलठाण, ढेकुण, कुसुम तेल, गोंडेगाव जवळीक इत्यादी ठिकाणी तसेच कन्नड तालुक्यातील जेऊर, मुंगसापूर, तांदूळवाडी, आडनव आणि परिसरात सायंकाळी अचानक बेमोसमी पावसासह, बोराच्या आकाराच्या गारांचा पाऊस आणि …

The post नाशिक : नांदगावी अवकाळीचे थैमान; घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावी अवकाळीचे थैमान; घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान

धुळे : शेतकरी अडचणीत असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात

धुळे : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी निवडणूकीसाठी तयार असून लोकसभेत 34 ते 38 आणि विधानसभेत 180 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. कुटुंब व्यवस्थित राहिले म्हणजे देवाला जाण्याचा आनंद असतो. राज्यात अवकाळी मुळे शेतकरी अडचणीत आलेला असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण केले जात असल्याचा टोला देखील त्यांनी …

The post धुळे : शेतकरी अडचणीत असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण - राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतकरी अडचणीत असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात

Nashik : अवकाळीने दाणादाण, निफाड‌ तालुक्यात शेतकरी हैराण

नाशिक (उगांव. ता निफाड‌) : पुढारी वृत्तसेवा रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास निफाड तालुक्याच्या जवळपास सर्वच भागात अवकाळी पाऊसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. वाऱ्याच्या वेगामुळे बहुसंख्य भागात झाडे उन्मळून पडली आहेत.  विजांच्या तारा तुटून विजपुरवठाही खंडीत झाला आहे. अवकाळीच्या भक्ष्यस्थानी द्राक्ष, कांदा, गहु, मका ही पिके आहेत. निफाडच्या उत्तर भागात शिवडी, उगांव, वनसगांव, सोनेवाडी खुर्द …

The post Nashik : अवकाळीने दाणादाण, निफाड‌ तालुक्यात शेतकरी हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अवकाळीने दाणादाण, निफाड‌ तालुक्यात शेतकरी हैराण

Nashik : द्राक्ष रशियात एक्स्पोर्ट होणार होती ; पण वादळी वाऱ्याने तोंडचा घास हिरावला…

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात अवकाळीचा कहर थांबला असे वाटत असताना गुरुवारी (दि.30) रात्री वादळी वाऱ्याचा जोर वाढल्याने लासलगावला येथे शेतकऱ्याची दीड एकरावरील द्राक्षबाग पूर्णत: भुई सपाट झाली आहे. ही द्राक्ष रशियात एक्स्पोर्ट होणार होती. मात्र, ऐन काढणीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्याचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोटमगाव …

The post Nashik : द्राक्ष रशियात एक्स्पोर्ट होणार होती ; पण वादळी वाऱ्याने तोंडचा घास हिरावला... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : द्राक्ष रशियात एक्स्पोर्ट होणार होती ; पण वादळी वाऱ्याने तोंडचा घास हिरावला…

नाशिक : जिल्ह्यात अवकाळीने द्राक्ष निर्यातीत 20 टक्के घट 

लासलगाव : (जि. नाशिक) राकेश बोरा अवकाळी पावसामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका बसला असून यंदा निर्यातीत २० टक्के घसरण झाल्याचा अंदाज आहे. द्राक्ष निर्यातक्षम जिल्हा म्हणून नाशिकची जगभरात ओळख आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे द्राक्ष निर्यातीला मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामधून ९५ हजार २२ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली …

The post नाशिक : जिल्ह्यात अवकाळीने द्राक्ष निर्यातीत 20 टक्के घट  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात अवकाळीने द्राक्ष निर्यातीत 20 टक्के घट 

नाशिक : आता उदरनिर्वाह तरी करायचा कसा, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा टाहो

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे संपूर्ण २० एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती, कांदा पीक जोमात असल्याने उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, काळ कोपला अन होत्याचे नव्हते झाले. ५ वाजेपर्यंत डोळ्यादेखत शेतात डोलणारे पीक अवकाळी गारपिटीत भुईसपाट झाले. दोन महिने राब-राब राबून कांद्याचे पीक घेतले होते. कांद्यावरच घरचा उदरनिर्वाह होता. आता तेच निसर्गाने …

The post नाशिक : आता उदरनिर्वाह तरी करायचा कसा, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा टाहो appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता उदरनिर्वाह तरी करायचा कसा, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा टाहो

नाशिक : येथे पाऊस न पडताच फक्त गाराच पडल्या

देवळा / मेशी : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यातील दहिवड येथील भौरी मळा परिसरात शनिवारी (दि. 18) दुपारी 3 च्या सुमारास सुमारे 15 ते 20 मिनिटे गारा पडल्या. पाऊस न पडता केवळ गाराच पडल्याने शेतकर्‍यांना आश्चर्य वाटले. मात्र, गारांमुळे कांदा, डाळिंब, गहू व डोंगळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानग्रस्त शेतीमालाचा …

The post नाशिक : येथे पाऊस न पडताच फक्त गाराच पडल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येथे पाऊस न पडताच फक्त गाराच पडल्या

नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी ठिकठिकाणी विजेचा कडकडाट व वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर चांदवड, नांदगाव, सिन्नर-इगतपुरीचा पूर्व भाग, कळवण आणि निफाडच्या, त्र्यंबकेश्वरच्या काही भागात जोरदार गारपीट झाल्याने तेथे रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्षबागा आणि टरबुजाचेही प्रचंड नुकसान झाले. नाशिक शहरासह देवळा व नांदगावमध्ये …

The post नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा

नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी ठिकठिकाणी विजेचा कडकडाट व वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर चांदवड, नांदगाव, सिन्नर-इगतपुरीचा पूर्व भाग, कळवण आणि निफाडच्या, त्र्यंबकेश्वरच्या काही भागात जोरदार गारपीट झाल्याने तेथे रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्षबागा आणि टरबुजाचेही प्रचंड नुकसान झाले. नाशिक शहरासह देवळा व नांदगावमध्ये …

The post नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा

नाशिक : विज कोसळल्याने शेतकरी मृत्यूमुखी तर पशुधनाचेही नुकसान

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे सोमवारी (दि.१३) रात्री शेतातून काढलेले कांदे झाकण्यासाठी गेलेले शेतकरी नाना गमन चव्हाण (६०) यांच्या अंगावर विज पडून ते जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तर तालुक्यातील हिरेनगर येथे नारायण नामदेव बिन्नर या शेतकऱ्यांच्या दोन म्हशी विजपूडून दगवल्याची तर मोरझर येथील शेतकरी कैलास सुर्यभान चोळके यांच्या शेतातील निंबाच्या …

The post नाशिक : विज कोसळल्याने शेतकरी मृत्यूमुखी तर पशुधनाचेही नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विज कोसळल्याने शेतकरी मृत्यूमुखी तर पशुधनाचेही नुकसान