आदित्य ठाकरे यांच्या जन्माच्या आधीपासून आम्ही शिवसेनेत: गुलाबरावांचा हल्लाबोल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शिवसेना बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. मात्र, यावरून आता बंडखोर आमदारांवर सर्वत्र टीका होऊ लागली आहे. आपल्यावर होत असलेल्या टीकेला पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटचे वारसदार असून, त्यांच्या जन्माच्या आधीपासून आम्ही शिवसेनेत आहोत, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी युवा सेना प्रमुख …

The post आदित्य ठाकरे यांच्या जन्माच्या आधीपासून आम्ही शिवसेनेत: गुलाबरावांचा हल्लाबोल appeared first on पुढारी.

Continue Reading आदित्य ठाकरे यांच्या जन्माच्या आधीपासून आम्ही शिवसेनेत: गुलाबरावांचा हल्लाबोल

Aditya Thackeray : ज्यांना मिठी मारली, त्यांनीच पाठीवर वार केले

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी प्रचार केला, राजकीय-सामाजिक प्रतिष्ठा देत मंत्री केलं, त्यांनीच संकटाच्या काळात अन्नावर शपथ घेऊन नंतर पाठीत खंजीर खुपसला. या गद्दारांची काय अवस्था झालीयं, मुख्यमंत्री कोण तेच कळत नाही. तरी या 40 गद्दारांचे अनैतिक सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील, अशा शब्दांत युवा सेनेचे …

The post Aditya Thackeray : ज्यांना मिठी मारली, त्यांनीच पाठीवर वार केले appeared first on पुढारी.

Continue Reading Aditya Thackeray : ज्यांना मिठी मारली, त्यांनीच पाठीवर वार केले

जळगावी राजकारण तापले, गुलाबरावांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले

जळगाव : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ‘शिवसंवाद’ यात्रेनिमित्त आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. मात्र, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच जळगावात राजकारण तापलं आहे. धरणगावामध्ये अज्ञात व्यक्तींनी आदित्य ठाकरे य़ांच्या स्वागताचे …

The post जळगावी राजकारण तापले, गुलाबरावांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावी राजकारण तापले, गुलाबरावांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले

नाशिक : दादा भुसेंच्या मतदारसंघात उद्या आदित्य ठाकरेंचा दौरा

नाशिक : पुढारसेवा प्रकृतीच्या कारणामुळे स्थगित केलेला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. दुसर्‍या टप्प्यात ठाकरे हे गौण खनिजमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात शनिवारी (दि.20) शिवसैनिकांसह नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेला सावरण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद दौरा महाराष्ट्रभर सुरू …

The post नाशिक : दादा भुसेंच्या मतदारसंघात उद्या आदित्य ठाकरेंचा दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दादा भुसेंच्या मतदारसंघात उद्या आदित्य ठाकरेंचा दौरा

Aditya Thackeray : जळगावमध्ये धडाडणार आदित्य ठाकरेंची तोफ

जळगाव : पुढारी वृत्तसेवा माजी मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे मंगळवारी (दि. 9) जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. पाचोरा, धरणगाव व पारोळा येथे त्यांचा संवाद कार्यक्रम होणार आहे. शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी तीन आमदारांच्या मतदारसंघांत हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आमदारांनी शिंदे गटाला …

The post Aditya Thackeray : जळगावमध्ये धडाडणार आदित्य ठाकरेंची तोफ appeared first on पुढारी.

Continue Reading Aditya Thackeray : जळगावमध्ये धडाडणार आदित्य ठाकरेंची तोफ

Nashik : शिवसेनेचे प्रदर्शन ओके…आता लागणार शक्ती पणाला!

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेला हादर्‍यावर हादरे बसत असल्याने महाराष्ट्रातील हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. ‘शिवसंवाद’ यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिकांशी संवाद साधून निवडणुकीच्या चाचपणीबरोबरच आगामी काळात शिवसेनेबरोबर कोण आणि किती ताकद उभी राहू शकते याबाबतचा कानोसा घेत आहेत. भावनिक साद घालत आदित्य ठाकरे राजकारणाची …

The post Nashik : शिवसेनेचे प्रदर्शन ओके...आता लागणार शक्ती पणाला! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिवसेनेचे प्रदर्शन ओके…आता लागणार शक्ती पणाला!

आदित्य ठाकरेंनी नाशिकच्या काळाराम मंदिरात घेतले दर्शन; म्हणाले, कांदेंनी ‘मातोश्री’वर यावे

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा आमदार सुहास कांदे ’मातोश्री’वर भेटायला आले, तर त्यांना भेटू. पण, त्यांनी यावे, असे सांगत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कांदे यांच्या नाशिकमधील भेटीला एक प्रकारे नकारच दर्शविला. ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 22) सकाळी पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त सुधीर पुजारी, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आदींसह शिवसैनिक …

The post आदित्य ठाकरेंनी नाशिकच्या काळाराम मंदिरात घेतले दर्शन; म्हणाले, कांदेंनी 'मातोश्री'वर यावे appeared first on पुढारी.

Continue Reading आदित्य ठाकरेंनी नाशिकच्या काळाराम मंदिरात घेतले दर्शन; म्हणाले, कांदेंनी ‘मातोश्री’वर यावे

Aditya Thackeray : उद्धव साहेबांचे दुःख मी बघितले आहे. मुलगा म्हणून मी जवळ होतो

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा गद्दारांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. 40 गद्दार नजरेला नजर मिळवू शकत नाहीत. गद्दारांना उत्तरे देण्यास आपण कटिबद्ध नाही. गद्दारांना हिंदुत्वाचा पुळका आताच का आला? सत्तेत होते तेव्हा अडीच वर्षे गप्प का राहिले? असे अनेक सवाल युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी फुटीर आमदारांना …

The post Aditya Thackeray : उद्धव साहेबांचे दुःख मी बघितले आहे. मुलगा म्हणून मी जवळ होतो appeared first on पुढारी.

Continue Reading Aditya Thackeray : उद्धव साहेबांचे दुःख मी बघितले आहे. मुलगा म्हणून मी जवळ होतो

Aditya Thackeray : उद्धव साहेबांचे दुःख मी बघितले आहे. मुलगा म्हणून मी जवळ होतो

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा गद्दारांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. 40 गद्दार नजरेला नजर मिळवू शकत नाहीत. गद्दारांना उत्तरे देण्यास आपण कटिबद्ध नाही. गद्दारांना हिंदुत्वाचा पुळका आताच का आला? सत्तेत होते तेव्हा अडीच वर्षे गप्प का राहिले? असे अनेक सवाल युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी फुटीर आमदारांना …

The post Aditya Thackeray : उद्धव साहेबांचे दुःख मी बघितले आहे. मुलगा म्हणून मी जवळ होतो appeared first on पुढारी.

Continue Reading Aditya Thackeray : उद्धव साहेबांचे दुःख मी बघितले आहे. मुलगा म्हणून मी जवळ होतो

ठाकरे पितापुत्रावर गुलाबरावांची तोफ धडाडली; आधीच दौरे केले असते तर…

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जळगावातील शिवसेनेच्या सर्वच आमदारांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यामुळे शिवसेनेतील सर्वच राजकारण बदलून गेले आहे. आजवर ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले नेतेही पक्ष सोडून जात आहे. हेच नेते आता ठाकरे पितापुत्रावर टीकेचे बाण सोडत आहेत. जळगावचे माजी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे देखील शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे मानले …

The post ठाकरे पितापुत्रावर गुलाबरावांची तोफ धडाडली; आधीच दौरे केले असते तर... appeared first on पुढारी.

Continue Reading ठाकरे पितापुत्रावर गुलाबरावांची तोफ धडाडली; आधीच दौरे केले असते तर…