मालेगावी बीफ कारखान्याच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

मालेगाव मध्य : (जि.नाशिक) पुढारी वृत्तसेवा मुंबई- आग्रा महामार्गालगत शहरातील पवारवाडी भागात असलेल्या अल फैज या बीफ कंपनीच्या कार्यालयावर मुंबई व पुणे येथील आयकर विभागाने काल मंगळवारी (दि.17) छापा टाकला. कंपनीच्या आर्थिक उलाढालीच्या संशयावरून छापा टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशासह परदेशात बीफ निर्यात करणार्‍या अल फैज या कंपनीच्या कार्यालयावर काल दुपारी 12 वाजेपासून अधिकार्‍यांकडून …

The post मालेगावी बीफ कारखान्याच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा appeared first on पुढारी.

नाशिक : वसाका कारखान्यावर आयकरचा छापा

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतराव दादा पाटील साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापा टाकला  आहे.  पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांच्या डी. व्ही. पी ग्रुपच्या माध्यमातून धाराशिव समूहाने सुमारे २५ वर्षासाठी हा कारखाना भाडेतत्त्वावर घेतला आहे. नगर : 660 हेक्टर शेतपिकांचे नुकसान, 19763 शेतकर्‍यांना फटका मिळालेल्या माहितीनुसार, देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील …

The post नाशिक : वसाका कारखान्यावर आयकरचा छापा appeared first on पुढारी.