नाशिककरांवरील पाण्याचा कर वाढण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेचे चालू आर्थिक वर्षाचे सुधारित आणि २०२३-२४ चे प्रारूप अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या अडीच वर्षांपासून मनपाच्या तिजोरीत पुरेसा महसूलच जमा झालेला नाही. त्यामुळे महसूल वाढविण्याच्या अनुषंगाने अंदाजपत्रकात काही योजनांचा समावेश करण्यात येणार असून, पाणीपट्टीच्या दरातही वाढ होण्याची …

The post नाशिककरांवरील पाण्याचा कर वाढण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांवरील पाण्याचा कर वाढण्याची शक्यता

नाशिक : सफाई कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिक महापालिकेच्या सेवा प्रवेश निर्माण सुधारणा करण्यात येऊन विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता मुकादम या पदावर पदोन्नती देताना असलेली शिक्षणाची अट रद्द करून सफाई कर्मचार्‍यांना कामाच्या अनुभवावरून पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत शासनाचे उपसचिव शंकर जाधव यांनी शासन निर्णय जाहीर केला आहे. …

The post नाशिक : सफाई कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सफाई कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

नाशिक : लाचखोरीच्या घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल; लिपिकाच्या निलंबनाचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या नाशिकरोड, सिडको विभागीय कार्यालयांपाठोपाठ नाशिक पश्चिम विभागीय कार्यालयातील लाचखोरीच्या घटनांची आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गंभीर दखल घेतली असून, मनपाच्या लिपीक प्रेमलता कदम यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच सेवा हमी कायद्याअंतर्गत येणाऱ्या ५३ सेवांचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सेवा हमी कायद्याअंतर्गत …

The post नाशिक : लाचखोरीच्या घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल; लिपिकाच्या निलंबनाचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरीच्या घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल; लिपिकाच्या निलंबनाचा प्रस्ताव

नाशिकमधील वादग्रस्त दोन्ही उड्डाणपूल रद्दचा अहवाल शासनदरबारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर सिग्नल आणि मायको सर्कल ते सिटी सेंटर सिग्नल हे दोन्ही वादग्रस्त ठरलेले उड्डाणपूल रद्द ठरल्याने महापालिका त्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करणार असून, आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तसे निर्देश दिले आहेत. यामुळे गेल्या अडीच-तीन वर्षांपासून राजकीयदृष्ट्या श्रेयवादात अडकलेले दोन्ही उड्डाणपूल रद्द झाल्यावर शिक्कामोर्तब …

The post नाशिकमधील वादग्रस्त दोन्ही उड्डाणपूल रद्दचा अहवाल शासनदरबारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील वादग्रस्त दोन्ही उड्डाणपूल रद्दचा अहवाल शासनदरबारी

नाशिक : ‘ब्लॅक लिस्ट’ची नोटीस बजावताच रस्ता झाला चकाचक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काम होऊन अवघे दोन दिवस होत नाहीत, तोच गोविंदनगर ते भुजबळ फार्मकडे जाणार्‍या रस्त्याची चाळण झाली. ही बाब मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तातडीने दखल घेत संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची नोटीस बजावली आणि दुसर्‍याच दिवशी रस्ता चकाचक झाला. चुकून पाकिस्तानात शिरलेल्या भारतीय जवानाची अखेर …

The post नाशिक : ‘ब्लॅक लिस्ट’ची नोटीस बजावताच रस्ता झाला चकाचक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ब्लॅक लिस्ट’ची नोटीस बजावताच रस्ता झाला चकाचक

सिंहस्थ कुंभमेळा : भूसंपादनासाठी थेट शासनालाच प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लागणार्‍या क्षेत्राचे भूसंपादन करण्यासाठी महापालिकेने असमर्थता दर्शविली असून, भूसंपादन केंद्र आणि राज्य शासनानेच करावे, यासाठीचा प्रस्ताव नाशिक महापालिका आता शासनाला सादर करणार आहे. गेल्या सिंहस्थात महापालिकेने राज्य व केंद्र शासनाकडे भूसंपादनाकरिता सुमारे एक हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची मागणी केली होती. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना : जिल्हयातील …

The post सिंहस्थ कुंभमेळा : भूसंपादनासाठी थेट शासनालाच प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा : भूसंपादनासाठी थेट शासनालाच प्रस्ताव

नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीचे सानुग्रह अनुदान त्यानंतर वेतन आयोगाचा पहिला हप्ता आणि यानंतर लगेचच पात्र कर्मचार्‍यांना पदोन्नतीचीही भेट मिळणार आहे. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्तपदे भरण्यासाठी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी निवड समिती गठीत केली आहे. या समितीमार्फत कर्मचार्‍यांच्या संवर्गनिहाय निवड याद्या तयार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या रिक्तपदांवर पदोन्नती देण्याची …

The post नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

नाशिक : घंटागाडीसाठी नवीन निविदा प्रक्रियेच्या हालचाली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घंटागाडीच्या नव्या ठेक्यामध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आल्याने तसेच मंत्रालयातूनच या ठेक्याबाबत राजकीय दबाव टाकला जात असल्याने घंटागाडीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे जुन्या ठेकेदारांनी 15 नोव्हेंबरपासून घंटागाड्या बंद ठेवण्याचा इशारा दिल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. देहूरोड : जमीन कोणाच्या मालकीची ते तपासून पहा केरकचर्‍याचे संकलन …

The post नाशिक : घंटागाडीसाठी नवीन निविदा प्रक्रियेच्या हालचाली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडीसाठी नवीन निविदा प्रक्रियेच्या हालचाली

नाशिक : घंटागाडी ठेक्यावरून शिवसेनेचा आयुक्तांवर निशाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निविदा प्रक्रिया अंतिम होऊनही घंटागाडीचा कार्यादेश लटकवून ठेवल्याने या ठेक्याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात असून, आता याबाबत उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आयुक्तांना निवेदन देत त्यांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ठेक्याबाबत आयुक्तांवर मंत्रालयातून दबाव असल्याचा आरोपही बडगुजर यांनी केला आहे. डी. वाय. चंद्रचूड यांच्या सरन्यायाधीश नियुक्तीविरुद्धची …

The post नाशिक : घंटागाडी ठेक्यावरून शिवसेनेचा आयुक्तांवर निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडी ठेक्यावरून शिवसेनेचा आयुक्तांवर निशाणा

मनपा वर्धापन दिन : क्रिकेटमध्ये एनएमसी सुपरकिंग विजयी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महानगरपालिकेच्या 40 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. ६) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. एनएमसी सुपरकिंग व एनएमसी वॉरियर्स या दोन संघांमध्ये अटीतटीचा सामना झाला. सुपरकिंगने वॉरियर्सचा अवघ्या दोन धावांनी पराभव करत विजय साकारला. Twitter : ‘चुकून काढले, परत या…’ नोकरीवरून काढलेल्या डझनभर कर्मचा-यांना …

The post मनपा वर्धापन दिन : क्रिकेटमध्ये एनएमसी सुपरकिंग विजयी appeared first on पुढारी.

Continue Reading मनपा वर्धापन दिन : क्रिकेटमध्ये एनएमसी सुपरकिंग विजयी