नाशिक : दोनशे बेडच्या रूग्णालयासाठी सिडको, पंचवटीत जागेचा शोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या सहा विभागांपैकी सिडको आणि पंचवटी विभागात प्रत्येकी २०० बेडचे रुग्णालय सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले होते. या आदेशानंतर मनपा प्रशासनाने लगेचच रुग्णालयांसाठी लागणाऱ्या जागेचा शोध हाती घेतला आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नगररचना तसेच बांधकाम विभागाला तसे निर्देश दिले असून, जागा उपलब्ध झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव शासनाकडे …

The post नाशिक : दोनशे बेडच्या रूग्णालयासाठी सिडको, पंचवटीत जागेचा शोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोनशे बेडच्या रूग्णालयासाठी सिडको, पंचवटीत जागेचा शोध

नाशिक : अंगणवाड्यांबरोबर मनपाच्या ५२२ वर्गखोल्या नादुरुस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या ९२ अंगणवाड्यांबरोबरच शिक्षण मंडळाच्या १०० शाळांमधील ९४९ पैकी तब्बल ५२२ इतक्या वर्गखोल्या नादुरुस्त असल्याने येत्या तीन वर्षांत या वर्गखाेल्या दुरुस्तीचे उद्दिष्ट मनपा प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यानुसार समाजकल्याण तसेच शिक्षण मंडळाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. ठेकेदारांच्या नावाने उदो.. उदो! देणी 30 कोटी, तिजोरीत …

The post नाशिक : अंगणवाड्यांबरोबर मनपाच्या ५२२ वर्गखोल्या नादुरुस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंगणवाड्यांबरोबर मनपाच्या ५२२ वर्गखोल्या नादुरुस्त

नाशिक : घंटागाडीच्या जुन्याच ठेकेदारांवर प्रशासन मेहेरबान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या वादग्रस्त 354 कोटींच्या नवीन घंटागाडी ठेक्याची फाइल आयुक्तांकडेच महिन्यापासून पडून असल्याने त्यावर स्पष्ट भूमिका का मांडली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंगळवारी (दि.20) आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा जुन्याच ठेकेदारांना प्रशासनाने पसंती देत 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे प्रशासन जुन्याच ठेकेदारांवर इतकी मेहेरबानी का …

The post नाशिक : घंटागाडीच्या जुन्याच ठेकेदारांवर प्रशासन मेहेरबान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडीच्या जुन्याच ठेकेदारांवर प्रशासन मेहेरबान

नाशिक : अमृत महोत्सव रोषणाईचा लखलखाट 14 लाखांचा!, आयुक्तांचेही दिपले डोळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील काही संधीसाधूंनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संधी साधत महापालिकेवर केलेल्या विद्युत रोषणाईतही आपले हात धुवून घेतले. मनपाच्या राजीव गांधी भवनावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईपोटी 14 लाख 10 हजार रुपये इतके बिल आकारण्यात आले असून, याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी (दि.20) स्थायी समितीकडे सादर झाला. त्यावर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनीही आश्चर्य व्यक्त करत …

The post नाशिक : अमृत महोत्सव रोषणाईचा लखलखाट 14 लाखांचा!, आयुक्तांचेही दिपले डोळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अमृत महोत्सव रोषणाईचा लखलखाट 14 लाखांचा!, आयुक्तांचेही दिपले डोळे

नाशिक : महापालिकेने वगळली हजार कोटींची कामे.. कोणती ते बघा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाढता स्पीलओव्हर आणि महापालिकेची आर्थिकस्थिती पाहता मनपा प्रशासनाने विविध कामांचा स्पीलओव्हर कमी करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरविण्याबरोबरच अनेक उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्यानुसार, गेल्या सहा महिन्यांत जवळपास हजार कोटींची कामे वगळण्यात आली असून, सुमारे 2,385 कोटींचा स्पीलओव्हर 1,300 कोटींपर्यंत येणार आहे. ही रक्कमदेखील कमी करण्याबाबत मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. दिवाळीनंतर कांदा रडवणार 2012 …

The post नाशिक : महापालिकेने वगळली हजार कोटींची कामे.. कोणती ते बघा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेने वगळली हजार कोटींची कामे.. कोणती ते बघा

नाशिक : मल्टी मॉडेल हब जागेची मनपा, महारेलकडून संयुक्त पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुणे-नाशिक रेल्वेमार्ग, मनपा सिटीलिंक बससेवा आणि प्रस्तावित टायर बेस निओ मेट्रो प्रकल्प या सार्वजनिक वाहतुकीच्या तिन्ही ट्रान्स्पोर्टचे जंक्शन एकाच मल्टी मॉडेल हबमध्ये समाविष्ट करण्यात येणार असून, या प्रकल्पाच्या नाशिकरोड येथील जागेची महापालिका आयुक्तांसह महारेल व मेट्रोच्या अधिकार्‍यांनी संयुक्तरीत्या पाहणी केली. पिंपरी : पालिकेकडे 152 टन निर्माल्य संकलित आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार …

The post नाशिक : मल्टी मॉडेल हब जागेची मनपा, महारेलकडून संयुक्त पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मल्टी मॉडेल हब जागेची मनपा, महारेलकडून संयुक्त पाहणी

मनपा आयुक्तांच्या हस्ते उद्या जलपूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरण समूहात 98 टक्के इतका पाणीसाठा आहे. त्यानुसार आता महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. 29) दुपारी 12 वाजता जलपूजन होणार आहे. सध्या प्रशासकीय राजवट लागू असल्याने महापौरांऐवजी प्रथमच आयुक्तांच्या हस्ते जलपूजन होणार आहे. पुणे : पत्नीलाच लावले वेश्याव्यवसायाला; पोलिसांच्या रेडची दाखवत होता भीती …

The post मनपा आयुक्तांच्या हस्ते उद्या जलपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading मनपा आयुक्तांच्या हस्ते उद्या जलपूजन

नाशिक : महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशान्वये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या दालनात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वच्छ सर्वेक्षण 2022-23 अंतर्गत मनपातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी नृत्य व पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक : विद्यार्थी परिपाठात गाणार ‘गोदा गीत’ पर्यावरण संवर्धन व आपल्या सभोवतालच्या परिसराच्या स्वच्छतेप्रति नागरिकांमध्ये …

The post नाशिक : महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान स्पर्धा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान स्पर्धा

नाशिक : गणेश मंडळांना मंडप, स्टेज, स्वागत कमानींचे परवाना शुल्क माफ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सवासाठी सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणारे मंडप, स्टेज, स्वागत कमानी यासाठी परवाना शुल्क माफ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. त्यानुसार मनपा आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार यांनी तशा स्वरूपाचे आदेश जारी केले असून, त्यामुळे शहरातील गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, मंडळांच्या जाहिरातींवर मात्र जाहिरात शुल्क कायम राहणार …

The post नाशिक : गणेश मंडळांना मंडप, स्टेज, स्वागत कमानींचे परवाना शुल्क माफ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेश मंडळांना मंडप, स्टेज, स्वागत कमानींचे परवाना शुल्क माफ

नाशिक : पोषण आहार ठेकेदारांच्या किचनची तपासणी करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेसह खासगी अनुदानित शाळांना शालेय पोषण आहाराचा पुरवठा करताना अन्न शिजवण्यापासून त्याची वाहतूक करताना सर्व बाबी निविदेतील मानकानुसार केल्या जात आहेत की नाही याची काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे. पौड रोड : साथीच्या आजारांत वाढ; परिसरात डबकी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला मनपा अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे हे 36 पात्र ठेकेदारांच्या किचन …

The post नाशिक : पोषण आहार ठेकेदारांच्या किचनची तपासणी करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोषण आहार ठेकेदारांच्या किचनची तपासणी करणार