नाशिक : जिल्ह्यात ‘आरटीई’च्या १,०४९ जागा रिक्त
नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील शिक्षणाचा हक्क कायदा अर्थात ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. लॉटरीपाठोपाठ प्रतीक्षा यादीतील पालकांनी प्रवेश निश्चितीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यात ‘आरटीई’ प्रवेशाच्या ३ हजार ८०५ जागांवर पालकांनी प्रवेश निश्चित केले आहे. तर १ हजार ०४९ जागा अद्यापही रिक्त आहेत. राज्यात रिक्त जागांचा आकडा २५ हजारांपेक्षा जास्त आहे. त्यातच …
The post नाशिक : जिल्ह्यात ‘आरटीई’च्या १,०४९ जागा रिक्त appeared first on पुढारी.
आरटीई प्रवेश प्रक्रिया : आज अखेरची संधी; मुदतवाढीची शक्यता
नाशिक : पुढारी वृत्तसेवा बालकांच्या मोफत व सक्तीचे शिक्षण (आरटीई) कायद्यानुसार खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवर वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लॉटरीपाठोपाठ प्रतीक्षा यादीतील पालकांनी प्रवेश निश्चितीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. राज्यात प्रतीक्षा यादीत ८१ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी अवघ्या आठ हजार ४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले …
The post आरटीई प्रवेश प्रक्रिया : आज अखेरची संधी; मुदतवाढीची शक्यता appeared first on पुढारी.
नाशिक : ‘आरटीई’ लॉटरीचे पालकांना वेध
नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अर्थात आरटीईनुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालकांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत संपून आठवडा उलटला आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून लॉटरीसाठी अधिकृत तारखेची घोषणा न झाल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. पालकांना आरटीई लॉटरीचे वेध लागले …
The post नाशिक : ‘आरटीई’ लॉटरीचे पालकांना वेध appeared first on पुढारी.
नाशिक : ‘आरटीई’साठी राज्यात साडेतीन लाख अर्ज; उद्या शेवटची संधी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अर्थात आरटीईनुसार खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आहे. संकेतस्थळाची तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर पालकांकडून अर्ज भरण्यास वेग आला आहे. आतापर्यंत संपूर्ण राज्यातून आरटीईसाठी सुमारे साडेतीन लाख अर्ज आले आहेत. पालकांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शनिवारी (दि. 25) अखेरची संधी मिळणार आहे. …
The post नाशिक : ‘आरटीई’साठी राज्यात साडेतीन लाख अर्ज; उद्या शेवटची संधी appeared first on पुढारी.
नाशिक : ‘आरटीई’साठी शाळांची आजपासून नोंदणी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अर्थात आरटीई कायद्यांतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून खासगी शाळांच्या नोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शाळा नोंदणीला सोमवारी (दि. २३) प्रारंभ होणार आहे. ३ फेब्रुवारीपर्यंत शैक्षणिक संस्थांना ‘आरटीई’साठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर पालकांना अर्ज करता येईल. त्यामुळे प्रत्यक्ष …
The post नाशिक : ‘आरटीई’साठी शाळांची आजपासून नोंदणी appeared first on पुढारी.
नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम; राज्यभरात २३ हजार जागा रिक्तच
नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी फेब्रुवारीपासून राज्य शासनाकडून वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई (मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत २५ टक्के मोफत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत एक नियमित आणि तीन प्रतीक्षा यादीतील फेऱ्या पार पडल्या आहेत. राज्यभरात सुमारे २३ हजार जागा अद्यापही रिक्त आहेत. त्यातच प्रवेश संपले …
The post नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम; राज्यभरात २३ हजार जागा रिक्तच appeared first on पुढारी.
नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम; राज्यभरात २३ हजार जागा रिक्तच
नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी फेब्रुवारीपासून राज्य शासनाकडून वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई (मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत २५ टक्के मोफत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत एक नियमित आणि तीन प्रतीक्षा यादीतील फेऱ्या पार पडल्या आहेत. राज्यभरात सुमारे २३ हजार जागा अद्यापही रिक्त आहेत. त्यातच प्रवेश संपले …
The post नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम; राज्यभरात २३ हजार जागा रिक्तच appeared first on पुढारी.