नाशिक : अन्यथा 15 मेपासून नळ कनेक्शन बंदचा इशारा – कॅन्टोन्मेंट बोर्ड

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने सर्व नळधारकांची 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतची पाणीपट्टीची बिले वितरित केली असून, ती लवकरात लवकर भरण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने केले आहे. अन्यथा दि. 15 मेपासून नळ कनेक्शन बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाळा सुरू झाला आहे, तरी पाणीपुरवठा कमी होत असून, …

The post नाशिक : अन्यथा 15 मेपासून नळ कनेक्शन बंदचा इशारा – कॅन्टोन्मेंट बोर्ड appeared first on पुढारी.

नाशिक : अंदाजपत्रक अंमलबजावणीसाठी अल्टिमेटम; माजी महापौरांचा मनपाला इशारा

नाशिक (मालेगाव)  : पुढारी वृत्तसेवा तत्कालीन सभागृहाने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाला सहा महिने उलटल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यास प्रशासक भालचंद्र गोसावी हे जबाबदार असून, त्यांच्यामुळे शहर विकास खुंटला असल्याचा आरोप करीत माजी महापौर शेख रशीद व ताहेरा शेख यांनी, येत्या आठ दिवसांत अंदाजपत्रकानुसार कार्यवाही न झाल्यास मनपाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. नाशकात उद्यापासून ‘महापेडिकॉन-2022’चे आयोजन …

The post नाशिक : अंदाजपत्रक अंमलबजावणीसाठी अल्टिमेटम; माजी महापौरांचा मनपाला इशारा appeared first on पुढारी.

कितीही चौकशी लावा, घाबरणार नाही; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा: विरोधकांकडून मला बदनाम करण्याचं षड्यंत्र रचलं जात आहे. मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहेत, ईडी, सीबीआय अशा सगळ्या चौकशी लावल्या आहेत. कर नाहीतर डर कशाला, तुम्हाला जेवढं खोदायचंय खोदा, मात्र काही मिळणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपला थेट आव्हान दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या …

The post कितीही चौकशी लावा, घाबरणार नाही; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा appeared first on पुढारी.