404 Not Found


nginx
उदय सामंत – nashikinfo.in

नाशिक जिल्ह्यात शंभर एकरमध्ये आयटी हब उभारणार : उद्योगमंत्री उदय सामंत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात उद्योगांसाठी भूसंपादनाची गरज ओळखून ८१५ हेक्टर जागेचे भूसंपादन केले जाणार असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच शंभर एकरावर आयटी हब उभारले जाणार आहे. नाशिकमध्ये मोठा उद्योग यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी नाशिकच्या उद्योग …

The post नाशिक जिल्ह्यात शंभर एकरमध्ये आयटी हब उभारणार : उद्योगमंत्री उदय सामंत appeared first on पुढारी.

शरद पवारांच्या सभा लोकशाहीचा भाग : उद्योगमंत्री सामंत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नेत्यांची सभा होणे हा लोकशाहीतील भाग आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सभांमधून त्यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच अजित पवार, शिवसेना म्हणून आम्हीही आमचे विचार मांडणार. विचार मांडल्यानंतर लोक आम्हाला स्वीकारणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी सभांना सुरुवात केली म्हणून आम्हाला वाईट वाटण्याचे काहीही कारण नाही, असे स्पष्ट मत उद्योगमंत्री …

The post शरद पवारांच्या सभा लोकशाहीचा भाग : उद्योगमंत्री सामंत appeared first on पुढारी.

विरोधकांना काही काम धंदा नाही, ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करताय : उदय सामंत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आमची जबाबदारी आहे. जातीय तेढ निर्माण करणे योग्य नाही. महाराष्ट्रात अशा पद्धतीचे वाद-विवाह होऊ नयेत. जातीय सलोखा राखला जावा, अशी प्रतिक्रया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्र्यंबकेश्वर येथील घटनेवर दिली. तसेच या प्रकरणी एसआयटी स्थापन केली असून, त्यावर राजकीय बोलणे योग्य नसल्याचे सांगताना, विरोधकांना काही कामधंदा …

The post विरोधकांना काही काम धंदा नाही, ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करताय : उदय सामंत appeared first on पुढारी.

धुळे : मंत्री उदय सामंत यांच्यासमोर शिंदे गटातील गटबाजीचे प्रदर्शन

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या सत्ता संघर्षात मोठे स्थित्यंतर झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री असणारे उदय सामंत यांच्या धुळे दौऱ्यात गटबाजीचे प्रदर्शन झाले. शिवसेनेच्या पदावर असताना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना विमानतळावर मंत्री सामंत यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली नाही. या यादीत या पदाधिकाऱ्यांचे नावच नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. अखेर विमानतळाच्या …

The post धुळे : मंत्री उदय सामंत यांच्यासमोर शिंदे गटातील गटबाजीचे प्रदर्शन appeared first on पुढारी.