404 Not Found


nginx
एनडीएसटी सोसायटी – nashikinfo.in

नाशिक : ‘एनडीएसटी’कडून मृत सभासदाच्या वारसांना 25 लाखांचा धनादेश

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील 11 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची अर्थवाहिनी असलेल्या एनडीएसटी सोसायटीने नुकतेच अपघाती निधन झालेल्या सभासदाच्या वारसांना अपघाती विमा योजनेंतर्गत 25 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. उपनगर येथील श्री. भा. वि. जोशी महाराष्ट्र हायस्कूलमधील कनिष्ठ लिपीक भरत खेलूकर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. खेलूकर हे सभासद असल्याने एनडीएसटी सोसायटीने …

The post नाशिक : ‘एनडीएसटी’कडून मृत सभासदाच्या वारसांना 25 लाखांचा धनादेश appeared first on पुढारी.

नाशिक: जिल्हा टीडीएफच्या वतीने आत्मक्लेश 

सिडको : पुढारी वृत्तसेवा सत्ताधारी कार्यकारिणीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत जिल्हा टीडीएफच्या वतीने रविवारी (दि. 28) दुपारी 12 वाजता एनडीएसटी ॲण्ड एनटी सोसायटीच्या (एनडीएसटी) कार्यालयासमोर जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष आर. डी. निकम यांच्या नेतृत्वाखाली आत्मक्लेश सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. …मग मीच कसा अस्तरीकरण करेल : अजित पवार जिल्ह्यातील जवळपास 11 हजार प्राथमिक माध्यमिक व आश्रमशाळा शिक्षकांची …

The post नाशिक: जिल्हा टीडीएफच्या वतीने आत्मक्लेश  appeared first on पुढारी.