सावधान! पैसे कट झाल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवा सांगून होतेय फसवणुक
नाशिक : पुढारी वृत्तसेवा पैशांची देवाणघेवाण ऑनलाइन सुरू झाल्यापासून अनेक जण स्कॅमर्सच्या जाळ्यात ओढले गेले आहेत. कधी नोकरीचे आमिष, तर कधी विविध आफर्सचे गाजर दाखवून अनेकांची लूट केल्याचे प्रकार समोर आले आहेत. एखाद्या फसवणुकीच्या पद्धतीविषयी नागरिक सतर्क होत नाही, तोच नवीन फसवणुकीचा प्रकार समोर येत असल्याने आजही या भामट्यांना लोक बळी पडत आहेत. आता ‘पैसे …
The post सावधान! पैसे कट झाल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवा सांगून होतेय फसवणुक appeared first on पुढारी.
नाशिककरांनो ऑनलाइन व्यवहार करताना सावधान; अशा प्रकारे होऊ शकते फसवणूक
नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव काळात नागरिकांकडून ऑनलाइन खरेदी व्यवहार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. भामट्यांकडून नागरिकांची फसवणूक होण्याचा धोका असल्याने सायबर पोलिसांनी हा प्रबोधनात्मक सल्ला दिला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत ई-व्यवहार वाढल्यास गुन्ह्यांत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक व्यवहार ऑनलाइन …
The post नाशिककरांनो ऑनलाइन व्यवहार करताना सावधान; अशा प्रकारे होऊ शकते फसवणूक appeared first on पुढारी.