‘आता तरी ऊठ ओबीसी जागा हो’ : गोडसेंविरोधात फलकबाजी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांना महायुतीने उमेदवारी न दिल्याने ‘ओबीसी’ समाज कमालीचा नाराज झाला आहे. ओबीसी समाजाकडून द्वारका, नाशिक रोडसह शहरातील काही भागांत होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. ‘आता तरी ऊठ ओबीसी जागा हो’ या मथळ्याखाली ‘आम्ही ओबीसी ७० टक्के आहोत, तरीही तिकीट मिळाले नाही. मतपेटीत आपली …
The post ‘आता तरी ऊठ ओबीसी जागा हो’ : गोडसेंविरोधात फलकबाजी appeared first on पुढारी.
शरद पवार हे फक्त साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी; आमदार पडळकर यांची टीका
नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा शरद पवार, अजित पवारांनी महाराष्ट्राचा निधी चोरून केवळ बारामतीला नेला आणि उर्वरित महाराष्ट्र यांनी कोरडाठाक ठेवला. इतकी वर्षे राजकारण करूनही 100 च्या पुढे आमदार एकदाही त्यांना निवडून आणता आले नाही. शरद पवार हे फक्त साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहे, याचा पुनरुच्चार आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची …
The post शरद पवार हे फक्त साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी; आमदार पडळकर यांची टीका appeared first on पुढारी.
नाशिक : सिडकोत समता परिषदेचा मेळावा
सिडको : पुढारी वृत्तसेवा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा सिडकोत समता मेळावा पवननगर येथील सुवर्णकार समाज भवन येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब कर्डक होते. यावेळी व्यासपीठावर शहराध्यक्षा कविता कर्डक महिला शहराध्यक्षा आशा भंदुरे, मकरंद सोमवंशी, मंदाकिनी जाधव, कविता नाईक, दिलीप तुपे, अहिरे, नितीन माळी, राहुल कापसे, किरण शिंदे, अमर वझरे, सागर मोटकरी, ज्ञानेश्वर …
The post नाशिक : सिडकोत समता परिषदेचा मेळावा appeared first on पुढारी.